उडान योजना : udan yojna आता होईल विमानाचा प्रवास स्वस्त आणि सुखकर

उडान योजना

 udan yojna ही भारतात भविष्यामध्ये हवाई प्रवास सोपा करण्यासाठी योजना आहे ही योजना हवाय क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवून आणू शकते केंद्र शासनाने या योजनेला अधिक विस्तृत करण्यासाठी तसेच या योजनेचा विस्तार वाढवण्यासाठी या योजनेत ची आखणी केलेली आहे

ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भारतातील शहरांना जोडता येईल ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये हवाई सेवांचा समावेश करण्यासाठी या योजनेची स्थापना करण्यात आली आहे भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला हवाई यात्रा सहजपणे यांनी सोपी करता येईल

यासाठी या योजनेची स्थापना करण्यात आली आहे भारतामध्ये असणारे सामान्य वर्गातील लोकांना हवाय प्रवास परवडत नाही त्यासाठी त्यांना परवडणारे किमतीमध्ये हवाई प्रवास करण्यासाठी या योजनेची मागणी आखण्यात आलेली आहे

 udan yojna

भारतातील नागरिकांच्या साठी एक स्वप्नवत अशी योजना आहे जी हवाईसेवांना अधिक सुलभ आणि समाविष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरते

भारत सरकारने एक चालू केलेली उडान  योजना असून ही एक महत्त्वाची अशी योजना आहे जी नागरिकांना परवडणारे किमतीमध्ये सेवा उपलब्ध करून देण्याची काम करते या योजनेची स्थापना 2016 मध्ये केली होती

 udan yojna या योजनेचा प्रमुख उद्दिष्ट आहे भारतातील दुर्गम भागामध्ये असणारे आणि कमी विकसित असणाऱ्या भागांना हवाई वाहतुकीच्या माध्यमातून एकमेकांना जोडणी तसेच यामध्ये सामान्य लोकांना देखील परवडणारी किमतीमध्ये सुलभ आणि सुरक्षित असा हवय प्रवास मिळवून देणे

 udan yojna या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे या योजनेमुळे हवाई वाहतूक सुरळीत आणि सोपी होणार आहे तसेच देशभर हवाई वाहतुकीचे जाळे पसरणार त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला देखील छान मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे

उडान योजनेतील कार्यप्रणाली

यामुळे केंद्र सरकारच्या नागरिक उड्डाण मंत्रालयाने सुरू केलेली ही योजना आहे या योजनेची स्थापना 2016 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती

त्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने देखील आपल्या खाजगी विमान कंपन्यांना आणि एअरपोर्टचा अथॉरिटीज यांच्या मदतीने निर्माण करून दुर्गमदामुळे भागामध्ये असणारे हवाई सेवा चालू करण्यात आली आहे

या योजनेअंतर्गत प्राथमिक विमानतळाची निर्मिती करण्यात आली असून या विमानतळांचा आकार छोटा असेल तर त्यांना मुख्य हवाई वाहतूक मार्ग सोबत जोडली गेली जाते

आणि त्या योजनेमुळे अंतर्गत सरकारने सवलत दरामध्ये विमानाचे तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे तसेच विमान कंपन्यांना विविध प्रोस्ताने दिली जात आहेत त्यामुळे हवाईसेवा चालवणाऱ्या कंपन्या देखील फायद्यामध्ये दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक विमान प्रवास करत असल्यामुळे त्याचा फायदा देखील तेथील कंपन्यांना होत आहे

या योजनेंतर्गत विमानांना 500 किलोमीटरच्या अंतरात साठी कमीत कमी अडीच हजार रुपये इतके तिकडे ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे सामान्य लोकांना देखील परवडणारी किमतीमध्ये हवाई सेवा उपलब्ध करता येते तसेच हवाई पट्टे तयार करण्यासाठी देखील प्रोत्साहन देण्यात आलेले आहे

आणि छोटी विमानतळ असल्याची क्षेत्रफळ वाढवून त्यास मोठ्या अभिमानामध्ये रूपांतर करण्यात येते आणि इथे विमानतळ हवाई मार्गाचे मुख्यमार्गामध्ये त्यांचा समाविष्ट करण्यात येतो तसेच ज्या विमान कंपन्या कमी दरामध्ये सेवा पुरवतो त्यांना केंद्र सरकार हे प्रोत्साहन देते

आणि त्यामुळे कंपन्यांना कमी दरामध्ये आपली सेवा देण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत प्राप्त होते त्यामुळे विमान कंपन्यांना देखील प्रोत्साहन प्राप्त होत आहे केंद्र सरकारने हेयर ट्रॅफिक कंट्रोल आणि इन्स्पायर डेव्हलपमेंट ही विमानतळाची दुरुस्तीसाठी योजना चालू केलेली आहे

udan yojna

भारताची लोकसंख्या दिवसांनी दिवस वाढत आहे त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात वाढत असताना दिसून येते म्हणून व्यवसाय करणाऱ्या मोठ्या उद्योजक लोक तसेच राजकीय लोक यासारख्या मोठ्या लोकांना आणि सामान्य जनतेला देखील रस्त्यावरील ट्रॅफिक करावा लागतो

परिणामी तिथे वेळ वाया जातो म्हणून या योजनेअंतर्गत लहान-मोठ्या शहरांना एकमेकांशी हवाई मार्गावर जोडण्यासाठी या योजनेची स्थापना करण्यात आलेली आहे

 udan yojna भारतामधील छोटीशीवर तसेच दुर्गम भागामधील लोक हवाई मार्ग जोडलेले आहेत खास करून उत्तर मध्ये कडील राहणारे लोक तसेच पूर्व उत्तर भाग आणि ग्रामीण भागातील नागरिकांना हवाई प्रवासाची देखील सुविधा मिळवली आहे

भारत सरकारची हार्दिक देखील वाढलेली दिसून येते तसेच वाहतुकीवरील खर्च देखील कमी झालेला आहे आणि अधिक प्रवासी आणि मालवाहतूक क्षमतेमुळे देशाच्या हवय वाहतुकीमध्ये प्रमाणामध्ये प्रगती केली आहे

 udan yojna
udan yojna

 

अडचणी

छोटे विमानतळ तसेच हवाय पट्टी उभारत असताना मुलगी सुविधांचे देखील व्यवस्थापन करण्यात तितकेच महत्त्वाचे असते त्यासाठी अधिक संसाधनाचे देखील आवश्यकता पडत असते

ही एक मोठी समस्या निर्माण होत असून या समस्या वरती लवकरात लवकर उपयोजना करणे देखील महत्त्वाचे आहे काही विमानतळ हे नफा मिळाला मिळाल्याने योजनेमध्ये भाग घेणे टाळत असतात त्यामुळे प्रत्येक विमा कंपन्यांना योजनेसाठी भागीदार होण्यासाठी प्रवर्त करणे देखील मोठ्या आव्हान ठरली आहे

तसेच कमी प्रवासी असल्याने देखील मोठा होता असं करावा लागतो दूरदराच्या ठिकाणी कमी प्रवासी संख्येमुळे विमान कंपन्यांना देखील आर्थिक नुकसान करावे लागते

 udan yojna नियोजन केले तसेच प्रवासी आकर्षित होतील त्यासाठी उपाययोजना केल्यास या योजनेमुळे हवाई क्षेत्रातील सर्व अडथळे दूर होऊ शकतो आणि त्यामुळे ओढणी योजना यशस्वी होण्यासाठी देखील वाट मोकळी होऊ शकते

उडान योजना अधिक माहिती 

प्रधानमंत्री जन धन योजना : कोणताही निधी थेट बँक खात्यात येण्यासाठी करा आजच अर्ज
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना : अतिशय कमी किमती मध्ये विमा कवच उपलब्ध आहे

Leave a Comment