SIP म्हणजे काय ?
SIP म्हणजे काय ? sip Mhnje kay ? मॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मधून आपल्या पैशाची गुंतवणूक करू शकतो. आज आपण एसआरपीची जी माहिती बघणार आहोत त्यासाठी आपण म्युच्युअल फंडाचे उदाहरण घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला म्युच्युअल फंड याविषयी माहिती हवी असेल तर या आधी आपण एक म्युच्युअल फंड या विषयावर सुद्धा बनवला होता त्याची लिंक मध्ये दिली आहे
ते तुम्ही जरूर बघा म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड संबंधी काही संज्ञा वापरले आहेत उदाहरणार्थ म्युच्युअल फंड युनिट फंड मॅनेजर त्या तुम्हाला व्यवस्थित कळतील याशिवाय एसआयपी चा शेअर मार्केट मधली एस आय पी गोल्ड एसआयपी असे अजूनही काही प्रकार आहेत
sip Mhnje kay ?
एसआयपी हा प्रकार आपल्याला नवीन नाही आता मी आपल्याला असे दोन प्रकार सांगतो जे आपल्याला खूप पूर्वीपासून गुंतवणुकीसाठी माहित आहे आणि जे एस आय पी या प्रकारातच येतात पहिला प्रकार आहे
आवर्ती ठेव योजना किंवा रिकरिंग डिपॉझिट ज्यामध्ये आपण दर महिन्याला एक ठराविक रक्कम बँकेत किंवा पोस्टात भरतो त्यावर आपल्याला व्याज मिळतं आणि योजनेची मुदत संपली की आपल्याला मूळ रक्कम मिळायचा सकट परत मिळते दुसरा प्रकार आहे सोन्याची भिशी, सोन्याच्या दुकानांमधून सुद्धा हा प्रकार वर्षं वर्ष चालतो आहे
sip Mhnje kay ?
ज्यात आपण दर महिन्याला ठराविक रक्कम भरतो आणि योजनेची मुदत संपली की त्यावेळी सोन्याचा जो भाव असेल आणि आपली जेवढी रक्कम जमा झाले असेल त्यानुसार आपण त्या दुकानातून सोन खरेदी करू शकतो
sip Mhnje kay ? हा गुंतवणुकीचा एक प्रकार आहे एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्यात तुम्ही दर महिन्यालाही रक्कम भरता हे रक्कम 500 रुपये किंवा त्याहून जास्त सुद्धा असू शकते एसआयपी मध्ये गुंतवणूक दर महा करायची दर तीन महिन्यांनी करायची दर सहा महिन्यांनी करायची की वर्षातून एकदा करायची हे तुम्ही स्वतः ठरवू शकता
महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे रक्कम एका ठराविक तारखेला जमा करणे हे अतिशय आवश्यक आहे माध्यमातून तुम्ही एक मोठे रक्कम छोट्या छोट्या हप्त्यांमधून तयार करू शकता जे तुम्हाला भविष्यात चांगला परतावा सुद्धा मिळवून देते तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील की माझे पैसे कुठे गुंतवले जातील
sip Mhnje kay ?
ते मला किती परतावा मिळवून देतील तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एसआयपी मध्ये जे रक्कम दरमहा भराल ते रक्कम फंड मॅनेजर म्युच्युअल फंडात गुंतवेल हे रक्कम दर महिना न चुकता भरली जावी
ऑटो डेबिट
यासाठी ऑटो डेबिट द्वारे हे रक्कम आपोआप तुमच्या खात्यातून कापून म्युच्युअल फंड भरली जाते मात्र यासाठी तुम्हाला त्यात ठरलेल्या तारखेला ठरलेले रक्कम खात्यात असेल ही काळजी घ्यावी लागते
आता आपण आकडेमोडेद्वारे बघूया की एस आय पी मधून आपले गुंतवणूक आणि फायदा कसा वाढत जातो तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंडात पैसे जमा करतात तेव्हा तुम्हाला त्याची युनिट्स दिले जातात उदाहरणार्थ तुम्ही एक हजार रुपये भरले
आणि म्युच्युअल फंडच्या एका युनिट ची किंमत दहा रुपये आहे तर तुम्हाला 1000 भागिले 10 म्हणजे 100 मिळतील जस जसा या युनिटचा भाव वाढत जाईल तस तसा तुमचा फायदा सुद्धा वाढत जाईल उदाहरणार्थ पाच महिन्यांनी प्रत्येक युनिट ची किंमत पंधरा रुपये झाली
आणि तुमच्याकडे 400 युनिट आहे तर तुमची गुंतवणूक 400 * 15 = 6000 रुपये होईल म्हणजे तुमची गुंतवणूक दरमहा असे पाच महिने म्हणजे पाच हजार रुपये असेल ज्याची किंमत वाढवू नका सहा हजार रुपये झाली आहे म्हणजे 1000 रुपये फायदा झाला आहे
त्यामुळे जस जशी प्रति युनिट किंमत वाढत जाईल तसतशी तुमची गुंतवणूक आणि परतावा सुद्धा वाढत जाईल हे गुंतवणूक शेअर बाजारावर अवलंबून असते त्यामुळे प्रति युनिट किंमत सुद्धा कमी जास्त होऊ शकतेपण त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही सामान्यपणे एसआयपी आपल्याला वर्षाला 12 ते 15% पर्यंत परतावं देते तसंच एसआयपी ही दीर्घ मूर्तीसाठी करतात
त्यामुळे मुदत जेवढी जास्त तेवढी जोखीम कमी या नियमाप्रमाणे एका ठराविक कालावधीनंतर तुमची एस हळूहळू फायद्यात यायला लागते आणि त्यानंतर तोटा होण्याची शक्यता अगदी नगण्य असते इथे जसजसा शेअर मार्केटचे इंडेक्स वाढत जाईल तसतशील प्रति युनिट किंमत सुद्धा वाढत जाईल त्याला चक्रवाढ असे म्हणतात
sip Mhnje kay ?
SIP चे गणित
उदाहरणार्थ जर तुम्ही दर महा 1000 रुपये गुंतवणूक केली आणि तुम्हाला वार्षिक पंधरा टक्के परतावा मिळतो आहे तर तुम्हाला एक वर्षांनी 12,000 रुपयाचे गुंतवणुकीवर 1021 रुपये परतावा मिळेल म्हणजे तुमची एकूण रक्कम एक वर्षांनी 13 हजार 21 रुपये झालेली असेल दोन वर्षांनी 24 हजार रुपये गुंतवणूक होईल
आणि परतावा चार हजार 135 रुपये असेल म्हणजे एकूण रक्कम 28 हजार 135 एवढी असेल तीन वर्षांनी 36 गुंतवणुकीवर 9679 परतावा म्हणजे एकूण रक्कम 45 हजार 679 रुपये एवढी असेल तर तुम्ही इथे बघू शकता तुमची गुंतवणूक जेवढी जास्त कालावधीसाठी असेल तेवढा तुमचा फायदा वाढत जातो
आणि हे तुम्ही छोटे-छोटे हप्त्यांद्वारे साध्य करू शकता आता आपण बघूया एसआरपीचे फायदे आणि तोटे आधी फायदे बघूया पहिला फायदा म्हणजे एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी मोठ्या रकमे ऐवजी दर महिन्याला एक लहान रक्कम गुंतवणूक करणे सोपं जातं एकाच वेळी बारा हजार रुपये गुंतवणूक करणे
ऐवजी एका वर्षासाठी आपण एक हजार रुपये तर महाभरण सोपं जातं दुसरा फायदा म्हणजे गुंतवणूक आणि खरेदीची सरासरी ही संकल्पना. एसआयपी मध्ये शेअर बाजार खाली आल्यावर जास्त युनिट सुटत मिळतात आणि बाजार वरती गेल्यावर कमी युनिट्स खरेदी केले जातात कारण
आपली दरमहा गुंतवणुकीचे रक्कम बदलत नाही त्यामुळे भाव वाढला की त्यात युनिट कमी येतात आणि भाव कमी झाला की नीट जास्त येतात त्यामुळे शेअर मार्केट प्रमाणे आपली गुंतवणूक बदलत नाही
तर आपल्या गुंतवणुकीप्रमाणे खरेदी केली जाते की त्यातून तुम्हाला शिस्तबद्ध गुंतवणूकदार बनण्यासाठीचा प्रशिक्षण मिळत एकदा तुम्ही एसआयपी सुरू केल्यानंतर दर महिन्याला तुम्हाला म्युच्युअल फंडात ठराविक रक्कम द्यावी लागते
आणि त्यामुळे नियमित गुंतवणुकीची सवय जोपासली जाते गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला मिळतो त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवून पैसे ट्रान्सफर करावे लागत नाही तर दर महिन्याला दिलेल्या तारखेला आपोआपच पैसे खात्यातून वजा होतात आणि म्युच्युअल फंडात जमा होत
आणि अजून एक फायदा म्हणजे तुम्ही ज्या म्युचल फंडात एसआयपी करत असाल तो टॅक्स सेविंग म्युच्युअल फंडा असेल तर तुम्हाला आयकर कलम आयसीसी अंतर्गत आहे करा दीड लाखापर्यंत सवलत मिळू शकते मात्र ही सवलत गुंतवणुकीच्या रकमेवर म्हणजे तुम्ही दर महा असे एका वर्षात जेवढे पैसे भरता त्या रकमेवर मिळते गुंतवणूक करण्याचे तोटे आहेत का?
sip Mhnje kay ?
SIP करताना घ्यायची काळजी
पहिला तोटा म्हणजे एसआयपी मधली गुंतवणूक तेजीच्या बाजारात किंवा शेअर बाजार वादळल्यावर कमी फायदेशीर ठरते जेव्हा शेअर बाजार वाढत राहतो तेव्हा प्रत्येक वेळी खरेदी केलेली युनिट्स मागील युनिट पेक्षा जास्त किमतीचे असतात त्यामुळे त्याची सरासरी किंमत सुद्धा वाढते
त्यामुळे एकूण खरेदी आणि शेवटची खरेदीची किंमत यात फरक कमी असतो जो फायद्याचं मार्जिन कमी करतो दुसरा तोटा म्हणजे लॉक इन पिरियड आयकारात बचत मिळवून देणाऱ्या म्युच्युअल फंडात एसआयपी द्वारे गुंतवणूक केल्यावर किमान तीन वर्षाचा लॉगिन पिरेड असतो
म्हणजे अशा प्रकारच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर आपल्याला किमान तीन वर्षे नीट शिकता येत नाहीत म्हणजे आपल्याला जर पैसे त्या कालावधीत लागले तर आपल्याला पहिल्या तीन वर्षात तर येते मिळत नाहीत
What is Share Market? :शेअर मार्केट म्हणजे काय ?शेअर मार्केट काम कस करत ?सविस्तर माहिती