Bank Loan जर भरलं नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात?आपल्या कडे कोणते अधिकार आहेत ?

Bank Loan जर भरलं नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात?

लोक अनेकदा त्यांच्या वैयक्तिक कामांसाठी Bank Loan कर्ज घेत असतात गृह कर्ज असेल कार घ्यायची असेल टू व्हीलर घ्यायची असेल किंवा एज्युकेशन लोन असेल मुलीचं लग्न असो किंवा इतर कोणताही पर्सन कारण असो अशा सर्व महत्त्वाच्या कामांसाठी अनेकदा बँकेकडून कर्ज घ्यावे

BANK LOAN 

लागतात बँक आपल्याला आपले एकंदरीत अकाउंट पाहून किंवा आपल्या ट्रांजेक्शन पाहून पर्सनल लोन देत होम लोन देतं किंवा बिझनेस साठीच लोन देतं. मग हे वेगवेगळे लोणचे आहेत या वेगवेगळ्या लोन साठी वेगवेगळ्या व्याजदर सुद्धा बँक आकारत असतात

प्रसंगी तारण काहीतरी ठेवून घेतलं जातं किंवा तुमचा सिबिल स्कोर पाहून तुम्हाला कर्ज दिलं जातं मग होता काय तर कर्जाची मुदत पूर्ण होईपर्यंत ईएमआय च्या रूपाने आपण कर्जाची परतफेड करत असतो

परंतु सगळं आपण ठरवलेलं आहे त्या प्लॅन नुसार होत नाही काही ना काही अडचणी येतात मग होतं काय हप्ते ठरतात तरी किंवा कर्ज भरून शकणार पर्यंत परिस्थिती डाऊन होत जाते मग अशा परिस्थितीमध्ये त्या कर्जाचे काय होतं हा एक सर्वसामान्य प्रश्न घेऊनच आज आपण चार-चार करणार आहोत

आजचा आपला चर्चेचा विषय आहे जर का BANK LOAN  घेतलं आणि ते लोन जर का खेळू नये शकलो तर काय होऊ शकतं कर्ज माफ होतं की बुडीत होतं

हे सुद्धा आपण बघणार आहोत आणि याचा आपल्या वरती नेमकं काय परिणाम होऊ शकतो हे सुद्धा आज आपण समजून घेऊ नमस्कार मी अरुण राज जाधव बोल व्हिडिओ वरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो

अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे खूप जणांचा की समझा कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा एखाद्या कारणाने मृत्यू झाला तर बँक कर्ज माफ करते का तर अगदी सुरुवातीलाच याचे उत्तर देऊन टाकतो

की बँक कर्ज माफ करत नाही कर्जदाराचा मृत्यू झाला तरीसुद्धा बँकेचे आहे त्यांनी BANK LOAN  दिलेले पैसे आहेत हे पैसे वसूल करतेच करते आता तुम्ही पेपर मध्ये बघत असाल की बँक जाहीर लिलाव जो आहे त्याचे नोटीस काढत आणि त्यात कर्जदाराचं नाव असते का रखाण्यामध्ये दुसऱ्या रकान्यांमध्ये लोन अमोल दिलेली असेल

BANK LOAN
BANK LOAN

 

तिसऱ्या प्राण्यांमध्ये कारण मालमत्ता त्याच्या एड्रेस सहित दिलेलं असतं यासोबतच कधीतरी तुम्ही राहता देता आजूबाजूला तुम्ही बँकेच्या कर्जवर्सरी पथकाची गाडी सुद्धा बघितलेली असेल थोडक्यात लोन हा विषय जो आहे

हा फार हार्ड विषय आहे सर्वप्रथम आपण पर्सनल लोन किंवा ज्याला आपण अनसिक्युअर लोन म्हणतो त्याच्याविषयी बोलण्यात जर का तुम्ही पर्सनल लोन खेळू नाही शकले किंवा जे अनसिक्युट लोन आहे

तेच सोडून आयुष्यातले तर काय होऊ शकेल आता हे पर्सनल लोन किंवा अनसिक्युट लोनला असं का म्हटलं जातं की ते अनसिक्युट आहे कारण की हे लोन तुम्हाला ज्या वेळेस दिला जातो त्यावेळेस तुमच्याकडून कोणत्याही पद्धतीचा कारण किंवा मॉडगे जाहीर ते घेतलेलं असतं

आणि मग बँकेत जवळ रिकव्हरी करण्यासाठी तुमचं अकाउंट सोडून इतर कोणतेही पर्याय उपलब्ध नसतात जर तुम्ही पर्स लावून घेतले आणि तुमचे क्रेडिट कार्डचे हप्ते सुद्धा थकलेले आहेत

तर मागचं काय होतं बँक त्यांच्याजवळ असल्याचे सिक्युरिटी आहे त्याच्या मधलं काही त्यांच्याजवळ उपलब्ध नसल्यामुळे काहीही करू शकत नाही की जेणेकरून ते काहीतरी विकतील आणि तुमच्याकडून त्यांच्या लोणची रिकवरी करू शकतील

पण जर का खरंच तुमच्याकडून तुम्ही घेतलेल्या लोणचे हप्ते जर का थकले तर मात्र तुमच्या सिविल स्कोर वरती मोठा परिणाम होऊ शकतो. जो परत नॉर्मल होण्यासाठी कमीत कमी तीन ते चार वर्षाचानिर्माण होत नाही त्याच्यामुळे आधीच सावध असलेला कधीही चांगलं सिबिल स्कोर बनवायला मेहनत लागते

हे तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं परंतु ते खराब करायला फक्त एक कारण पुरेसं असतं की तुम्ही हप्ते ठरवलेले आहेत तर तुमचा सिव्हिल स्कोर खराब होईल इथेच थांबेल का हे तर तीर्थ थांबणार नाही अजून त्याच्यासोबत इतर इमोशनल गोष्टी सुद्धा जोडलेल्या आहेत

वसुली कशी होते ?

म्हणजे कसं बघा तुमच्याकडून लोनचा हप्ता जर का थकला किंवा डिफॉल्ट जर झाला तर रिकवरी एजंटचे तुम्हाला लगेच कॉल सुरु होणार आहेत की तुमचा हफ्तार थकलेला आहे ते तुम्हाला फोन करून परेशान करतील तुम्ही घरी असणार किंवा नसला तरीसुद्धा ती माणसं तुमच्या घरी येऊन धडकतील

आता या संदर्भात आरबीआयच्या काही गाईडलाईन्स आहेत की रिकव्हरिंग करायची असेल तर काय काय रोज तुम्ही फॉलो करायला पाहिजे परंतु हे सर्व गाईडलाईन्स फॉलो कोण करत हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आणि हे एजंटचे भाषा आणि एकंदरीत त्यांचा एटीट्यूड जो आहे

हा त्रास द्यायचा असतो आणि जर का तुम्ही घरी नसल तर ते संपूर्ण कुटुंबासाठी प्रचंड त्रासदायक संपूर्ण कुटुंबासाठी प्रचंड त्रासदायक असतं त्याच्यामुळे सुरुवातीलाच हप्ते भरणे कधी हे चांगलं

आता अजून एक ह्याच्यात तिसरा मुद्दा जो येतो तो म्हणजे सेटलमेंट होऊ शकते जर का तुमचं नशीब चांगलं असेल तर परंतु सेटलमेंट होण्यासाठी पण कसं जर का तुमचे हफ्तेर थकलेले आहेत जितके तितके तुम्ही लगेच भरणे अपेक्षित आहे त्याच्या दंडासहीत किंवा इतरही काही सेटलमेंट साठीच्या त्यांच्या अटी शर्तीजा असतील त्या सेटलमेंट होऊ शकते. BANK LOAN 

आता अजून एक मुद्दा होऊ शकतो जर का सेटलमेंटचा काही त्याने आकडा सांगितला आणि तरीसुद्धा जर का तुमच्याकडे तितके पैसे जर का उपलब्ध झालेच नाही आणि तुमचं नशीबच चांगलं असेल तर मात्र फोन करून करून कदाचित बँक वाल्याची आहे ते दमून जाऊ शकतात

आणि एक मोमेंट असा येईल की तुमचं कर्ज जे आहे ते राईट ऑफ होईल पण जर का तुमचं कर्ज जे आहे हे जर का जास्त असेल तर तर मात्र विषय अजून वेगळं वळण देऊ शकतो आता कर्ज जास्त म्हणजे काय हे बँकेनुसार वेगवेगळं आहे आता एखाद्या बँकेला अर्जदाराची दहा हजार रुपयांचेही कर्ज जास्त वाटू शकता BANK LOAN 

 

आणि एखाद्या बँकेला लास्ट दीड लाख रुपये जर कर्ज सुद्धा जास्त वाटणार नाही मग अशा वेळेस काय होणार ते एकदा आर्मी टेटस नेमतील तुम्ही जर का सपोज आहार पुण्यामध्ये तुम्हाला लोन देणारे बँक आहेत पुण्यामध्ये आणि मग तुमचा आर्वी ट्रेटर असू शकतो

दिल्ली मधला किंवा चेन्नई मधला किंवा अगदी पंजाब मधलाही कुठल्याही असू शकतो मग तारखा करायच्या ट्रॅव्हलिंग करायचं हे सगळं ओघाने आल मग जर का आपण वकील लावला तर त्याच्यासाठी फीस द्यावे लागणार ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं होणार

म्हणजे होतं काय आपल्याला कर्जाचा हप्तर फेडायचा होता एवढाच पर्सनल ोन साठीचा आणि अल्टिमेटली हे सगळं आपल्या माझा डोकं लागतं एवढ्या मोठ्या साईडचं असं काहीतरी होऊ शकतात आता अजून एक कर्जाचा प्रकार आहे तो म्हणजे सिक्युअर लोन जर का लोन जे आहे

ते जर का तुमच्याकडून डिफॉल्ट झालं तर काय होऊ शकत म्हणजे काय की ज्या BANK LOAN  स्वरूपामध्ये तुम्ही कर्ज घेताना काहीतरी तारण ठेवलेला आहे काहीतरी मॉडगेस्ट ठेवलेला आहे सरकार तुम्ही घर घेत असाल किंवा होम लोन जर घेतलेलं असेल

तर होम लोन घेत असताना नवीन जर का असेल तर त्या घराचे कागदपत्र बँकेकडे असतात जर का तुम्ही कार घेतली कार साठीच लोन असेल तर त्या कार साठीचे कागदपत्र सुद्धा बँकेकडे असू शकतात आणि जर का तुम्ही सोनं तारण ठेवून कर्ज घेतलेलं असेल तर सोन्याची एकूण रक्कम जी असेल

त्याच्यापेक्षा कमी अमाऊंटचं कर्ज तुम्हालाभेटू शकत मग या तिन्ही केस मध्ये तुम्ही काही ना काहीतरी कारण ठेवलेलं असतं मग जर का तुमच्याकडून या सिक्युअर लोनचे हप्ते थकले किंवा जर का डिफॉल्ट झालं तर मग काय करतो बँक तुम्ही हे तारण ठेवलेले जे असेट आहे

ती विपुल वसुली करतं या तुमचं घरी असू शकतात कार असू शकते किंवा सोनं सुद्धा असू शकतात तुम्ही सुरुवातीला जे काही डाऊन पेमेंट म्हणून अमाऊंट भरलेली आहे ती ही जाते काही काळ भरलेले जे तुम्ही हप्ते आहेत तेही पैसे जातात

आणि ऍसिड सुद्धा तुमच्या हातातून कायमचे जाते आणि सिबिल स्कोर ला जो धक्का लागतो तो सुद्धा या ठिकाणी आहेत BANK LOAN  रिकव्हरी करताना सर्वप्रथम तुम्हाला नोटीस देत ईएमआय जर का एक जरी डिफॉल्ट झाला तरी त्याच्याकडून फोन सुरू होता तर नोटीस सुद्धा येते पण जर का सलग तीन हफ्ते तुमच्याकडून व्याजसुद्धा बँकेला मिळालं नाही तर मात्र ते लोन नोन परफॉर्मिंग एसिड मध्ये कन्वर्ट होऊन जातात

आता जर का कर्जदाराचा मृत्यू झाला तर तर काय होऊ शकतो बँक वसुली करतेस गृह कर्जाच्या केस मध्ये संयुक्त गृह कर्ज जर का असेल तर कर्ज फेडण्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती आता दुसऱ्या अर्जदारावरती येऊन पडते आणि जर का दुसरा अर्जदार जो आहे तो सुद्धा जर का हे कर्ज परतफेड करण्यास समर्थ असेल तर मात्र बँक काय करते कर्ज वसुली प्रक्रियांचा अवलंब करते

अधिक माहिती इथे पहा 

Car Loan :श्रीमंत लोक या पद्धतीचा वापर करून घेतात वाहन कर्ज आणि राहतात टेन्शन फ्री

 

1 thought on “Bank Loan जर भरलं नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात?आपल्या कडे कोणते अधिकार आहेत ?”

Leave a Comment