आयुष्मान भारत योजना
आयुष्मान भारत योजना भारत सरकारने सन 2018 मध्ये चालू केली होती ही एक योजना आहे ज्यामध्ये आरोग्य विमा दिला जातो ज्याला पंतप्रधान जन आरोग्य योजना देखील म्हटले जाते
या योजनेमध्ये देशांमधील गरीब आणि दुर्लभ लोकांना मोफत आरोग्य सेवा देणे आहे भारतामध्ये वैद्यकीय उपचार करण्यासाठी अनेक अशी घरी कुटुंबे आहेत ज्यांना आपला वैद्यकीय खर्च करता येत नाही त्यामुळे ते मोठ्या आर्थिक संकटा मध्ये सापडतात त्यांना एक आर्थिक मदत म्हणून भारत सरकारने आयुष्यमान भारत योजना ही चालू केली आहे
आयुष्मान भारत योजना या योजनेमध्ये दुर्लभ आणि गरीब घटकांना याचा खूप मोठा फायदा होऊन त्यांना आर्थिक समस्येतून बाहेर काढण्यास मदत होत आहे ज्यामुळे समाजामधील आर्थिक आर्थिक दृष्ट्या गरीब लोकांना आरोग्य सेवा मिळू शकतील त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत
आयुष्मान भारत योजना योजनेचे उद्दिष्ट
आर्थिक दृष्टिक दुर्लभ लोकांना मोफत आणि चांगल्या दर्जाचे उपचार देणे तसेच सर्व समावेशकांनी चांगले आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे
रुग्णालय मधील उपचाराच्या खर्चामुळे आर्थिक अडचणी सापडलेल्या दुर्बल घटकांना आर्थिक संरक्षण पुरवून त्यांना या संकटातून बाहेर काढणे
सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांना पायाभूत सेवा तसेच सुविधा देणे तसेच त्यांचे आरोग्य सेवा प्रणालीमध्ये सुधारणा करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे
आयुष्मान भारत योजना या योजनेची वैशिष्ट्ये
विमा संरक्षण देणे
लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी पाच लाख रुपये पर्यंत मोफत विमा संरक्षण देणे तसेच विमा रुग्णालयामधील उपचारावर मोफत खर्च केला जातो आणि रुग्णू तसेच त्याच्या कुटुंबीयांवरती कोणत्याही प्रकारचा आर्थिक दबाव येत नाही
- लाभार्थीची निवड
एस इ सी सी 2011 च्या अंतर्गत दुर्बल आणि गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो यामध्ये खेडेगाव मधील राहणाऱ्या भूमीहीन तसेच कामगारांनी शहरामध्ये राहणाऱ्या मजूर तसेच छोटी विक्रेते यांचा देखील यामध्ये समावेश केला गेला आहे
- पेपरलेस आणि कॅशलेस सेवा
रुग्णालय मधील लाभार्थी कॅशलेस पद्धतीने देखील उपचार घेऊ शकतात म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची कॅश मध्ये पैसे भरावे लागत नाहीत तसेच उपचार घेत असताना कोणत्याही कागदपत्रांची तसेच पूर्वपरवानगीची गरज लागत नाही
- खाजगी आणि सार्वजनिक रुग्णालयांचा समावेश
आयुष्मान भारत योजना या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयाबरोबरच खाजगी रुग्णालयांना देखील यामध्ये सामील केल्यामुळे याचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे तसेच तो व्यक्ती कोणत्या ठिकाणी उपचार घेऊ शकतो त्यामुळे रुग्णास आपल्याजवळ असणाऱ्या सुविधा केंद्रामध्ये जाण्याचा पर्याय मिळतो
लाभार्थ्यांना मिळणार सेवा
दवाखान्यात मध्ये दाखल झाल्यास करण्यात येणारे सर्व उपचार हे मोफत केले जातात तसेच शस्त्रक्रिया झाल्यास किंवा डायलिसिस सह अनेक उपचारावरती देखील मोफत उपचार केले जातात या योजनेअंतर्गत तेराशे होऊन अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे
तसेच या योजनेमध्ये गर्भवती महिलांच्या साठी देखील विशेष काळजी घेतली जाते आणि तपासणी तसेच पोस्ट हॉस्पिटल देखील या अंतर्गत केली जाते
योजनेची अंमलबजावणी
आयुष्मान भारतीय योजना केंद्र सरकारने चालू केली आहे परंतु त्याची अमरावती करत असताना राज्य सरकारची देखील खूप महत्त्वाची भूमिका आहे राज्य सरकार त्यांच्या गरजेनुसार योजना ती योजना काही राज्यांना मुख्यमंत्री आरोग्य योजनेच्या स्वरूपामध्ये राबवली जाते तसेच केंद्र आणि राज्य सरकार यांचा समन्वय साधून रुग्णालयांबरोबर करार केली जातात
योजनेच्या नोंदणीची प्रक्रिया
लाभार्थी आपली माहिती आयुष्मान भारतीय या पोर्टल वरती उपलब्ध आहे त्या ठिकाणी तो आपली नोंदणी क्रमांक देखील तपासू शकतो तसेच लाभार्थ्यांना आधार कार्ड किंवा त्यांचे ओळखपत्र दाखवून देखील कोणतेही पैसे न देता कॅशलेस सेवा मिळते
रुग्णालयात आयुष्यमान मित्र म्हणून काम करणारे कर्मचारी नेमले आहेत या योजनेची संपूर्ण माहिती देण्यासाठी तसेच लाभार्थ्यांना उपचारदरम्यान मदत करण्यासाठी आयुष्यमान मित्र मोठी भूमिका बजावत असतात
तसेच या योजनेच्या ऑनलाईन कामामुळे या योजनेमध्ये अंमलबजावणी करत असताना पारदर्शकता आलेली आहे तसेच व्यवहाराने मंजूर प्रक्रिया देखील ऑनलाइन पोर्टलमध्ये केली जाते त्यामुळे लाभार्थ्यास घरी बसून देखील आपले नाव नोंदणी ऑनलाईन पोर्टल वरती पाहता येते
आव्हान आणि मर्यादा
आयुष्मान भारत योजना या योजनेमध्ये जागृती त्याचा अभाव असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना या योजनेची संपूर्ण माहिती मिळत नाही परिणामी ते या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात तसेच अनेक रुग्णालय यामध्ये सहभाग घेत नाहीत त्यामुळे लाभार्थी आपल्या जवळच्या रुग्णालयामध्ये जाऊ शकत नाहीत
काही खाजगी रुग्णालय मध्ये या योजनेमध्ये सहभागी होण्यास नकार दर्शवतात परिणामी त्याचा फटका लाभार्थ्यास होतो तसेच धोकाधडी चे प्रकार वाढल्यामुळे काही ठिकाणी या योजनेच्या नावाखाली बनावट रुग्ण तयार करून अनुदान मिळवण्यासाठी गैरवापर केला जातो
परिणामी जे खरोखरच गरजू लाभार्थी त्यांना या योजनेसाठी वाट पाहावी लागते तसेच पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागामधील या योजनेचा माहिती बाबतीत जग जागरूकता नसलेली दिसते
सुधारण्याची आवश्यकता
आयुष्मान भारत योजना या योजनेसाठी ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना तसेच दुर्गम भागातील लोकांना या योजनेची माहिती पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागवता मोहीम करणे देखील खूप महत्त्वाचे आहे
तसेच लाभार्थ्यांना लाभ लगेच मिळण्यासाठी क्लेम प्रक्रिया अधिक सोपी तसेच सुलभ करणे देखील खूप महत्त्वाचे आहे तसेच पारदर्शकता जपण्यासाठी या योजनेमध्ये ऑनलाईन ट्रेकिंग यंत्रणा मजबूत करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे
2 thoughts on “आयुष्मान भारत योजना : आता सर्वांनाच मिळणार ५ लाख पर्यंतचे मोफत उपचार, नियम काय सांगतात ?”