चंदन शेती
Sandalwood cultivation चंदन झाडाला संस्कृतमध्ये संत्र असे म्हटले जाते कारण भारतात या झाडाला पवित्र मानले जाते चंद्राची लाकूड हे औषधी सुगंधी आणि धार्मिक महत्त्व असल्यामुळे भारतामध्ये या झाडाचे एक अत्यंत वेगळी अशी स्थान निर्माण झाले आहे त्यामुळे त्याला भारतीय बाजारपेठेमध्ये अतिशय मोठी मागणी आहे भारतामध्ये चंदनाची उत्पादन हे प्रामुख्याने तमिळनाडू कर्नाटक तसेच केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये होते मात्र आता महाराष्ट्र मध्ये देखील आणि मध्यप्रदेश आणि छत्तीसगड तसेच राजस्थानमध्ये या पिकाचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये घेत आहेत तसेच राज्यामध्ये शेतकरी हे चंदन शेतीकडे वळत आहेत
भारतीय चंदन
चंद्र पांढरा रंग जास्ती आणि त्याला सार्वधिक सुगंधी त्याला साठी याचा वापर केला जातो तसेच या ची लागवड प्रामुख्याने भारताने ऑस्ट्रेलियामध्ये केली जाते
पिवळी चंदन
प्रामुख्याने ऑस्ट्रेलियामध्ये उगवले जाते आणि कमी गुणवत्तेच्या तेलासाठी या चंदनाचा वापर केला जातो
भारताचे पांढरे चंदन हे अधिक मूल्यवान आणि तसेच औषधी गुणधर्मांनी युक्त असल्यामुळे बाजारपेठेमध्ये फायदेशीर आहे
चंदन शेतीची गरज आणि महत्व
चंदनच लाकूड हे तेल पूजा तसे धार्मिक विधी आणि औषधांमध्ये देखील वापरली जाते त्यामुळे चंद्राला धार्मिक आणि संस्कृतीमध्ये अतिशय मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे तसेच चंद्र मधील औषधी गुणधर्म देखील याला वेगळी ओळख निर्माण करून देते चंद्रामध्ये असणारी तील हे त्वचा रोगावर तसेच सुगंधी द्रव्य आणि तर बनवण्यासाठी उपयोग केले जाते तसेच चंदनाची बाजार मूल्य उच्च असल्यामुळे त्याला एक वेगळेच किंमत निर्माण झालेली आहे चंद्राची लाकूड आणि तीन हे जगामध्ये बाजारपेठ आहेत मोठ्या किमतीमध्ये विकली जाते
चंद्र शेती करण्यासाठी हवामान आणि जमिनीमध्ये अटी
चंदनाची झाडे उष्ण कटिबंधीय तसेच उष्ण व कटिबंधीय हवामानामध्ये चांगली येतात यासाठी साधारणपणे 12 या दरम्यान तापमान आवश्यक आहे तसेच वार्षिक पर्जन्यमान 600 डिग्री आणि सोळाशे मी मी इतकी असणे आवश्यक आहे
जमिनीचे प्रकार
Sandalwood cultivation
लावत असताना जमिनीचा निसरा होणारी जमीन असणे आवश्यक आहे तसेच वाळवंटी आणि हलक्या मुरमुरे जमिनीमध्ये चंदनाची वाट चांगली होते तसेच अल्कधर्मी य जमिनीमध्ये चंद्राची वाढ हे चांगल्या प्रकारे होत असते
चंदन लागवडीची पद्धत
चंद्र रुपयाला कोणी जिंती या गोष्टी या कोसळगंगा मत करणे योग्य म्हटले जाते तसेच चंदनाची लागवड करत असताना साधारणपणे दहा बाय दहा फूट अंतरावरती चंदनाची झाडे लावावी तसेच हे काय करा सोमवारी 400 ते 500 इतकी झाडे बसवता येतात त्यामुळे इतर झाडांच्या मुळापासून पोषण घेत असते त्यामुळे त्याच्याबरोबर पपई तसेच गवार मोगरा किंवा कडुलिंब यासारखी झाडे लावल्यास चंदनासाठी ती फायदेशीर ठरू शकतात
सिंचन
त्यांना झाडांना खत कमी प्रमाणात लागतात दरवर्षी सेंद्रिय खतांचा कंपोस्ट किंवा मित्र यांचा वापर केल्यास फायदेशीर ठरतो तसेच दर तीन महिन्यानंतर स्फुरदनंतर आणि पालाश ही खते देणे उपयुक्त ठरते तसेच पावसाळ्यामध्ये चंदनाला सिंचन करण्याची आवश्यकता नसते उन्हाळ्यात दर पंधरा दिवसांनी एकदा पाणी दिल्यास चंदनासाठी उपयुक्त आहे तसेच झाडे लहान असताना परंतु वापरल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत करता येते
हवामान आणि माती
Sandalwood cultivation चंदनाची लाकूड करण्यासाठी आदरा हवामानामध्ये तसेच उष्ण हवामान मध्ये चंदनाची लागवड चांगली करता येतील सुमारे 15 अंश डिग्री 35 अंश डिग्री सेल्सिअस तापमान हे चंदनाची लागवडीसाठी अनुकूल मानले जाते चांगली निचरा होणारी तसेच माती मोकळे असणारी आणि मध्यम उपदार अशी माती असणारी जमीन चंदना लागवडीसाठी उपयुक्त मानले जाते तुरट हलक्या किंवा लाल आणि चिकन माती मध्ये चंदनाची लागवड केल्यास चंदनाची वाढ जलद होते आणि जमिनीचा पीएच आपण पाच ते सात पॉईंट पाच इतका असावा लागतो
लागवडीची पद्धत
चंद्राची लागवड ही सुरुवातीला बी पेरून किंवा रोपे लावून करता येते तसेच साधारणपणे अजून ते जुलैमध्ये चंद्राच्या लागवडीची रोपे लावल्यामुळे त्याची चांगली वाढ होते तसेच प्रतिज्ञामध्ये किमान 12 फूट आंतर ठेवल्यामुळे मुलांच्या वाढीसाठी देखील ती पुरेशी जागा त्यांना मिळते त्यामुळे चंदनाची झाडे वेगाने वाढू शकतात झाडाच्या आरोग्य पूर्ण वाढलं होण्यासाठी किमान 1.5 मीटर खोल इतका खटा तयार करून त्यामध्ये सेंद्रिय खत टाकावे लागतील त्यासाठी चंद्राला पूर्ण वाढवण्यासाठी पंधरा ते वीस वर्षे इतका कालावधी लागतो परंतु पहिल्य आठ ते दहा वर्षांमध्ये चंदनाचे मधील खोड तयार होऊन त्यामध्ये सुगंध निर्माण होतो आणि चंदनाची पीक कापण्यासाठी तयार होते
चंदन शेती
खतांचे व्यवस्थापन
मनाचे झाडतं तक धरून राहणाऱ्या असली तरी त्यामध्ये काही प्रमाणामध्ये त्यांना कधी न देखील तिथे जाऊ शकत असते सेंद्रिय खतामध्ये नायट्रोजन तसेच फॉस्फरस आणि पोटॅशियम देखील देणे आवश्यक असते विशेष तर वाढीच्या काळामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खते दिल्यास त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढवून निर्माण होते
पाणी व्यवस्थापन
चंद्राच्या झाडांनाही जास्त पाण्याची आवश्यकता नसते कारण चंदनाची जाडी ही मोठी असल्यामुळे त्यांची मुळे खोलवर पाण्यामध्ये जातात आणि पाणी शोषण घेतात त्यामुळे ज्यांना कमी पाण्याचे आवश्यक असते वर्षांमध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये त्यांना पाणी दिल्यास चालू शकते परंतु उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून एकदा त्यांना पाणी देणे आवश्यक असते चंदनाच्या झाडांच्या पायथ्याशी जास्त प्रमाणामध्ये पाणी सुटणार नाही याची देखील काळजी घेणे आवश्यक असते
काकडी पीक : सतत मागणी असणारे पिक
कापूस पिक : सर्वात जास्त निर्यात होणारे पिक
2 thoughts on “चंदन शेती Sandalwood cultivation : हि शेती करून शेतकरी बनत आहेत करोडपती ,जाणून घ्या संपूर्ण माहिती .कशी करतात हि शेती ?”