वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय
Vehicle buying and selling business व्यवसाय म्हणजे ज्या जुन्या गाड्या असतात त्या विकत घेऊन दुसऱ्या ग्राहकांना परत विकणे म्हणजेच वापरलेल्या आणि नवीन वाहनांची खरेदी करून परत त्याची विक्री करणे किंवा पुनर्विक्री करणे म्हणजेच वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय म्हटले जाते
या व्यवसायामध्ये ग्राहक विक्रेते तसेच वित्तीय संस्था विमा एजंट आणि इतर सेवा यांचा समावेश असतो व्यवसायाची यशस्वी करण्यासाठी वाहनांची गुणवत्ता तसेच ग्राहक सेवा आणि विश्व अन्यथा आणि योग्य किंमत
तसेच जाहिरात या घटकावरती हा व्यवसाय म्हणून असतो तसेच या ठिकाणाहून गाडी घेणार आहोत त्या ठिकाणी चांगली वाहन मिळणे महत्त्वाचे असते
Vehicle buying and selling business
व्यवसायाची गरज
गाडी घेणे किंवा विकणे हे आजकाल लोकांच्या रोजच्या जीवनातील एक दैनंदिन घटक बनून गेलेला आहे तसेच देण्यात जीवनामध्ये हा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे वाढणाऱ्या शहरीकरणामुळे आणि वाटणाऱ्या लोकसंख्येमुळे वाहनांची गरज दिवसात वाढत असताना दिसून येते
लोकांनी जास्त वाहन खरेदी करण्यासाठी कल असल्यामुळे वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये संधी निर्माण झालेल्या दिसून येतात बऱ्याच लोकांना आपली गाडी विकायची असते आणि निगडी खरेदी करत असते
Vehicle buying and selling business
करणारे एजंट कडे जातात आणि आपली गाडी किती विकली करतात त्यामुळे या व्यवसायाची गरज नाही यामध्ये सातत्याने दाखवू शकते
व्यवसायाचे प्रकार
नवीन वाहत विक्री
नवीन गाडीची विक्री करणे हा एक मोठ्या प्रमाणामध्ये केला जाणारा व्यवसाय आहे हा व्यवसाय मित्र किंवा डीलर द्वारे चालवला जातो तसेच वापरलेली वाहने पुन्हा कमी किमतीमध्ये व्यक्तींनी करणे त्यांची पुनर विक्री करणे हे या व्यवसायाची देखील महत्त्वाचे अंग आहे
डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून किंवा ॲप्स मधून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील वाहनांची खरेदी विक्री केली जाते त्यामध्ये आपल्या जुन्या गाड्यांचा फोटो तसेच सविस्तर माहिती अपलोड केली जाते आणि पोस्ट केले असतील
माहिती संपूर्ण जगभर एका सेकंदामध्ये आपल्याला पाठवता येते परिणामी आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत राहून जातात त्यामुळे हा एक प्रवाशाली पद्धत असून याद्वारे प्रचंड प्रमाणामध्ये लोक वाहनने तसेच इतर जुन्या वस्तूंची देवाण-घेवाण करत असतात
वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय
आवश्यक प्रक्रिया
आपले वाहनांच्या विक्रीसाठी किंवा गुणवत्ता आणि कार्यक्षमता तपासुन पाहणी देखील आवश्यक आहे यामध्ये वाहनांची इंजिन स्थिती तसेच ब्रेक टायर्स आणि आत मध्ये असणारे इंटिरियर आणि इतर भागांची देखील योग्य अशी तपासणी केली जाते
तसेच वाहनाचे कागदपत्रे पूर्ण आहे का हे देखील पाहिले जातात वनांचे आरसी बुक विमा तसेच पीयूसी यासारख्या आवश्यक कागदपत्रंची पूर्तता करणे देखील आवश्यक असते वाहने वापरलेली असल्यास बाजारामध्ये मागणी तसेच मॉडेल किंवा वाहनाचा प्रकार यावरती देखील किमती आधारित असतात
तसेच जुनी वापरलेले वाहनांची मॉडेल किती वर्ष जुनी आहे हे देखील ठरवले जाते आणि त्यानुसार त्याची किंमत लावली जाते
वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय
व्यवसायाचे फायदे
सध्या भारतामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जाणारा व्यवसाय आहे भारताची लोकसंख्या हे जगभरामध्ये प्रचंड वेगाने वाढत आहे त्यामुळे परिणामी वाहनांची संख्या देखील वाढत असताना दिसून येते
त्यामुळे या व्यवसायाला एक चांगली मागणी वाढलेली नाही ग्राहकांसाठी ईएमआय तसेच कर्जाची सुविधा उपलब्ध केल्यास या सेवेमध्ये किंवा या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात वृद्धी होऊ शकते तसेच वापरलेले वाणिज्य किंमत कमी लावल्यास तसेच लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो
आव्हाने
फोन खरेदी विक्री मधून मिळणारे उत्पन्न हे निश्चित असते म्हणजेच यामध्ये कोणतेही उत्पन्नाची निश्चितता नसते कधी कधी यामध्ये तोटा सहन करावा लागतो तसेच वाहनांच्या कागदपत्रांची पूर्तता करणे देखील एक मोठी आव्हान आहे
वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय हस्तांतरण प्रक्रियेमधील त्रुटी देखील या व्यवसायाचे आव्हान ठरते त्यामुळे त्याबद्दल त्यांचे समस्या या व्यवसायाला मोठे अडथळी निर्माण करून देतात तसेच वापरले होण्याबद्दल ग्राहकांच्या तक्रार जास्त असल्यास किंवा यांना दिलास देणे देखील खूप महत्त्वाचे असते त्यामुळे ग्राहकांच्या समाधान पाहिजे
वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असताना अतिशय काळजीपूर्वक हा व्यवसाय करावा लागतो कधी कधी घेतलेले किमती च्या बदल्यामध्ये मूळ किंमत न येता या वेळेस सांगत होता होतो
त्यामुळे आर्थिक कर्मचारी देखील सामोरे जावे लागते वाढणारे लोकसंख्या बरोबर वाहनाची लोकसंख्या घेतले वाटत असते त्यामुळे हा व्यवसाय प्रचंड प्रमाणात फायदा मिळवून देणारा असा व्यवसाय आहे त्यामुळे लोकांनी व्यवसायाकडे वळण्यात काही हरकत नाही
तसेच मध्यमवर्गीयांना परवडेल असे ईएमआय तसेच कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास मध्यम वर्गातील लोक देखील आपल्याला परवडेल अशी किमतीमध्ये गाडी खरेदी करतील परिणामी आपला व्यवसाय वाढीस मदत होईल
Vehicle buying and selling business
प्रभावी पद्धत
ऑनलाइन पद्धतीचा वापर केल्यास या व्यवसायामध्ये प्रचंड प्रमाणात फायदा मिळवून घेता येतो त्यासाठी olx किंवा क्विकर सारख्या वेबसाइट्स वापरून आपण खरेदी केलेल्या गाड्या वरती पोस्ट करायला लागतात
त्यामध्ये एरिया सिलेक्ट करून गाड्यांचा फोटो तसेच मायलेज मॉडेल वर्ष या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती अपलोड करावी लागते आणि पोस्ट करायला लागते त्यानंतर ग्राहक आपल्याला चॅटिंग वरती एसएमएस किंवा मेसेज करेल त्यांच्याशी संपर्क करून व्यवहार ठरावा लागतो
आणि त्यानंतर योग्य कागदपत्रांची पूर्तता करून गाडी खरेदी किंवा विक्री करावी ही एक प्रभावशाली पद्धत असल्यामुळे भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये या पद्धतीचा वापर केला जातो तसेच ग्राहकांना आपल्या गाडीसाठी योग्य किंमत आल्यामुळे ग्राहकांचे देखील समाधान होते.
वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय
फटाके व्यवसाय : लाखोंची उलाढाल असणारा व्यवसाय
चहा व्यवसाय : रोज हजारो रुपये मिळवून देणारा व्यवसाय
2 thoughts on “वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय Vehicle buying and selling business : जास्त गुंतवणूक न करता ,करता येणारा व्यवसाय”