इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय
event management म्हणजेच समारंभ नियोजन चा व्यवसाय होय आजच्या काळामध्ये अनेक आकर्षक आणि सर्जनशील आणि प्रभावी व्यवसाय क्षेत्रामध्ये समारंभ आयोजित केले जातात या कार्यक्रमाचे नियोजन हे
व्यवस्थापन आणि कार्यांनो करण्यासाठी जसे की वाढदिवस लग्न कारपोरेट इव्हेंट्स कौटुंबिक समारंभ तसेच संगीत मूवी फिल्म परिषदा अशा प्रकारच्या इव्हेंट्स मध्ये नियोजन करण्याचे काम या व्यवसायामध्ये केले जाते
एखाद्या विशेष प्रसंगाचे नियोजन करण्यासाठी event management म्हणजेच मॅनेजमेंट आयोजनाची संपूर्ण जबाबदारी घेत असते आणि ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांची व्यवस्थापन करणे इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये कल्पकता तसेच तपशीलवार योजना आणि संसाधनाचे नियोजन करणे हे देखील महत्त्वाचे असते
तसेच इव्हेंट मॅनेजमेंट event management करत असताना संवाद कौशल्य करणे देखील महत्त्वाचे असते आजकाल समारंभ तसेच ग्राहकांच्या विशेष मागण्या पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना सुविधा नवीन मॅनेजमेंट देत असते
इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायाचे प्रकार
वैयक्तिक कार्यक्रम वाढदिवस लग्न किंवा नाव ठेवण्याच्या समारंभांमध्ये किंवा गृह प्रवेश करण्याचा समारंभ असल्यास मॅनेजमेंट करता येते
कार्पोरेट कार्यक्रम
यामध्ये कंपनीचे उद्घाटन तसेच कर्मचारी प्रशिक्षण वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा ब्रँड लॉन्चिंग करण्यास असल्यास कार्पोरेट क्षेत्रांमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या लोकांना बोलावले जाते
मनोरंजन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम
नाट्यमहोत्सव तसेच संगत महोत्सव कला यासारखे क्षेत्रामध्ये येऊन event management ची गरज असते यासारखे क्षेत्रांमध्ये काम करत असताना इव्हेंट मॅनेजमेंट करणारे लोकांना त्यांचा व्यवसाय प्रचार करण्याची एक संधी निर्माण होते
सामाजिक कार्यक्रम तसेच सार्वजनिक कार्यक्रम
पैशाचा सामाजिक उपक्रम तसेच धर्मादाय कार्यक्रमाने सामाजिक जाणीव यासाठी जे आखण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट ची देखील खूप महत्त्वाची भूमिका असते
event management
समारंभ नियोजन करण्याची प्रक्रिया
मॅनेजमेंट संकल्पना तयार करणे
इव्हेंट मॅनेजमेंट संकल्पना तयार करत असताना कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट तसेच ग्राहकांना त्यांच्या हव्या असणाऱ्या पेक्षा आणि त्यांच्या बजेटनुसार अशा सेवांचा विचार केला जातो ज्यामध्ये ग्राहक मुद्दे समजून त्यांना सर्व गोष्टी आणि आकर्षक अशी संकल्पना तयार करून दिली जाते तसेच ग्राहक कोणता कार्यक्रम करत आहे त्यानुसार तिथल्या सजावटीचे नियोजन देखील इव्हेंट मॅनेजमेंट चे असते
event management
बजेटचे नियोजन
बजेट हा कोणत्या समारंमधील एक महत्त्वाचा घटक असतो त्यामुळे समारंभाचे सर्व कर्ज जसे की भोजन किंवा संगीत सजावट छायाचित्रण वाहतूक यांचे अंदाजपत्रक तयार करून कार्यक्रम किती खर्चामध्ये होऊ शकतो
याची नियोजन आणि त्याची कल्पना देखील तो ग्राहकाला द्यावे लागते त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये कार्यक्रम पार पडण्याची जबाबदारी देखील इव्हेंट मॅनेजमेंट ची टीम बघत असते
event management
स्थळ बुकिंग आणि निवड
कार्यक्रमाचे प्रकारानुसार त्यांना योग्य असणाऱ्या स्थळाची निवड केली जाते आणि ती निवड करणे देखील महत्त्वाचे असते तर निवडत असताना उपस्थित व्यक्तींना त्यांची संख्या तसेच कार्यक्रमाची स्वरूप आणि स्थळांची सोयी सुविधा देखील पाणी मोजायचे असते
सजावट आणि रंगमंच व्यवस्थासजावट आणि रंगमंच व्यवसायही कार्यक्रमांमधील एक महत्त्वाचे बाब असते त्यामुळे सजावटी मधील फुल रंगसंगती तसेच लाइटिंग आणि फर्निचर यांची निवड देखील मॅनेजमेंट करते रंगमंच व्यवस्था देखील इव्हेंट मॅनेजमेंट पाहत असते ती कार्यक्रमाचे प्रकारावरती आधारलेली असते त्यामुळे एक संदर्भ वातावरण निर्माण करण्यास मदत होते
आव्हान आणि जाहिरात
हकीगत समारंभ मध्ये तसेच नियंत्रण पत्रिकेची डिझाईन आणि मुद्रण यावरती देखील भिवंडी मॅनेजमेंट काम करत असते सदर कार्यक्रमाची जाहिरात करणे जसे की सोशल मीडिया आणि ब्रोशर्स इमेल्स याद्वारे प्रसारण करणे देखील इव्हेंट मॅनेजमेंट बघत असते
संस्कृत कार्यक्रम आणि मनोरंजन यांची योजना
कार्यक्रमामध्ये आकर्षण वाढवण्यासाठी निवृत्ती संगीत नाटक अथवा लाईव्ह परफॉर्मन्स देखील आयोजित केली जातात त्यामुळे ग्राहकांना आवडणारा आणि त्यांच्या बजेटमध्ये असणाऱ्या मर्यादित मनोरंजनाची देखील योजना आखली जाते
भोजन व्यवस्था
समारंभ मध्ये भोजन हा एक महत्त्वाचा भाग असल्यामुळे भोजनामधील मेंदू तसेच खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता तसेच जेवणामध्ये काय काय पदार्थ लागणार याची सर्व नियोजन ही मॅनेजमेंट बघत असते तसेच खाद्य आणि पदार्थातील वेळेतील वितरण देखील गुणवत्तेवर देखील तितक्या प्रमाणात लक्ष दिले जाते
सुरक्षा आणि पार्किंगची व्यवस्थापन
नियोजन कर णाऱ्या कार्यक्रमांमध्ये जर मोठी व्यक्ती येणार असेल तर त्यांच्या सुरक्षितेची देखील जबाबदारी इव्हेंट मॅनेजमेंट वरती असते तसेच कार्यक्रमांमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी देखील तिथे अंगरक्षक ठेवावे लागतात आणि त्याचे नियोजन देखील इव्हेंट मॅनेजमेंट बघतात तसेच येणाऱ्या पाहुण्यांच्या गाड्या व्यवस्थित लागण्यासाठी पार्किंगची व्यवस्था देखील करणे हे इव्हेंट मॅनेजमेंट ची जबाबदारी असते
कार्यक्रमाची वेळापत्रक आणि आयोजन कार्यक्रमात ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण केला जातो कार्यक्रम मधील सर्व कामेही दिलेले वेळेमध्ये पार पडली जातात event management मध्ये तांत्रिक बाबी वरती देखील लक्ष ठेवून कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी हवे असणारे सर्व प्रयत्न करत असतात
प्रसिद्धी आणि संकलन
कार्यक्रम झाल्यानंतर त्याचे छायाचित्रण तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि पत्रकार मार्फत प्रसार यांच्यासारख्या गोष्टींची देखील इव्हेंट मॅनेजमेंट तयार करते कापूर कार्यक्रमांमध्ये विशेषतः या भागावर प्रचंड प्रमाणात लक्ष दिले जाते
इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय हा एक आकर्षक तसेच भाऊ आयामी आणि आव्हानात्मक व्यवसाय असल्यामुळे योग्य नियोजन तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून हा व्यवसाय केल्यास यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नफा मिळवता येतो
इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय
आज का लोकांच्याकडे कोणताही कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी फार वेळ नसतो तसेच ते आपले लहान मुलांचे वाढदिवसापासून ते लग्नापर्यंतचे सर्व कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असताना दिसून येतात त्यामुळे हा व्यवसाय करण्यासाठी एक मोठी संधी निर्माण झालेली आहे
तांत्रिक ज्ञान आणि ग्राहकांना हवे असणाऱ्या पक्षांची पूर्तता केल्यास या व्यवसायामधून प्रचंड प्रमाणात तफा मिळवता येतो व्यवसायामध्ये चांगले संवाद संस्कृती तसेच ताण त्यांना व्यवस्थापनाने सजनशील त्याच्या मदतीने देखील ग्राहकांना ते कधीही न विसरतील असला अनुभव देता येतात तसेच हा व्यवसाय कमीत कमी खर्चामध्ये करता येतो फक्त सजावटीचे साहित्य तसेच छायाचित्रांसाठी साहित्य खरेदी केल्यास कमीत कमी किमतीमध्ये हा व्यवसाय चालू करता येतो
वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय : जास्त गुंतवणूक न करता ,करता येणारा व्यवसाय
फटाके व्यवसाय : लाखोंची उलाढाल असणारा व्यवसाय
1 thought on “इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय : event management कमीत कमी गुंतवणूक मध्ये चालू करता येणारा व्यवसाय”