हॉटेलचा व्यवसाय : hotel business लोकसंक्या वाढेल तसा दिवसेंदिवस वाढत जाणारा व्यवसाय

हॉटेल व्यवसाय 

hotel business म्हणजे पाहुण्यांना निवास तसेच खाद्यपदार्थ आणि आराम यांची सेवा करून व्यवसाय करणे होय यामध्ये इतर सेवा ही समाविष्ट असतात हॉटेलचा व्यवसाय हा पर्यटन उद्योगाचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे

कारण प्रवास करत असताना निवास आणि भोजनाच्या सुविधा करण्यासाठी हॉटेलची गरज भासते हॉटेल व्यवसाय आणि त्याचे स्वरूप तसेच हॉटेल व्यवसायामध्ये मिळणारी अशी प्रामुख्याने पाहुण्यांचे अपेक्षा तसेच स्थान आणि सेवा यांच्या गुणवत्तेवरती अवलंबून असते

तसेच hotel businessअचूक नियोजन करणे तसेच व्यवस्थापनाने ग्राहकांचे समाधान होईल असे नियोजन करणे देखील अत्यंत महत्त्वाचे असते

हॉटेल व्यवसायाचे प्रकार

वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स असतात ज्यामध्ये प्रामुख्याने खालील प्रकार दिले आहेत

बजेट हॉटेल्स.

कमी बचत असणारे लोकांच्यासाठी बजेट तयार केलेले असतात यामध्ये प्रामुख्याने कमीत कमी मूलभूत सुविधा देऊन ज्यामध्ये स्वच्छता आणि सुरक्षितता यांची सोय साधारण पातळीमध्ये केलेली असते

बुटीक हॉटेल्स

 यामध्ये वेगवेगळ्या संस्कृती कला आणि ठराविक शैली वरती आधारित असणाऱ्या आकाराने छोटी अशी हॉटेल्स तयार केलेले असतात

लक्झरी हॉटेल्स 

 यामध्ये बिजनेस प्रवासासाठी आलेले पाहुणे यांच्यासाठी एक स्वतंत्र अशी बैठक व्यवस्था तयार केलेली असते ज्यामध्ये इंटरनेट तसेच प्रोजेक्टर आणि व्हिडिओ कॉन्फरन्स सारखी सोय केलेली असते

रिसॉर्ट

आराम करण्यासाठी तसेच तू विश्रांती करण्यासाठी येणाऱ्या लोकांना रिसॉर्टशी उत्तम पर्याय उपलब्ध करून देतात यामध्ये सहसा पर्यटन स्थळावर ही हॉटेल्स तयार केलेले असतात येथे जलतरण तलाव तसेच जॉगिंग किंवा मनोरंजन यासारख्या सुविधा देखील दिलेले असतात यामध्ये हॉटेल्स असतात ज्यामध्ये समाजसेवा तसेच व्यवस्थापन आणि सेवा मानिकी जसे की हिल्टन यासारखे सुविधा सेवा दिलेले असतात

हॉटेल व्यवसाय hotel business
hotel business

 

हॉटेल व्यवसायामधील महत्त्वाचे घटक

hotel business करत असताना त्यामध्ये हॉटेल कोणत्या ठिकाणी टाकायचे आहे त्याचे स्थान निवड करणे देखील महत्त्वाचे असते पर्यटन स्थळा जवळ हॉटेलचा व्यवसाय चालू केल्यास तो मोठ्या प्रमाणामध्ये चालू शकतो

hotel business हा विमानतळ यासारख्या ठिकाणी हॉटेल्स अधिक लाभदायक किंवा फायदा मिळवून देणारे ठरते तसेच ग्राहकांचे चांगले संबंध होण्यासाठी त्यांना उत्तम सेवा तसेच सुविधा देणे देखील महत्त्वाचे असते

ज्यामध्ये रूम सर्विस स्वच्छता तसेच आरामदायक निवास आणि चांगली भोजन यासारखी सुविधा देणे देखील महत्त्वाचे असते तसेच अतिथींच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नवीन येता आणि अद्य ओळखतात वेळोवेळी करणे देखील महत्त्वाचे असते सुविधांमध्ये अद्यावत आणणे

hotel business

देखील तितकेच महत्त्वाचे आहे तसेच कर्मचाऱ्यांना चांगली प्रशिक्षण देणे आणि त्यांना व्यवस्थापन करण्यासाठी शिकवणे हे देखील महत्त्वाचे असते हॉटेल चांगला चालण्यासाठी हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांना चांगली शिक्षण देणेदेखील महत्वाचे असते कर्मचाऱ्यांच्या सेवेवरतीच हॉटेलचे यश अवलंबून असते

तसेच ग्राहकांना आपल्या हॉटेलमध्ये आकर्षित करण्यासाठी हॉटेलची प्रतिमा देखील चांगले असावी लागते तसेच प्रतिष्ठान जुनी देखील तितकेच महत्त्वाचे असते ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी ग्राहक हॉटेलमधील परिस्थिती यासाठी सकारात्मक प्रतिमा तयार करणे देखील तेच महत्त्वाचे आहे

हॉटेल व्यवसाय मधील आव्हाने

प्रचंड  स्पर्धा निर्माण झालेली आहे ग्राहकांना आपल्या हॉटेलमध्ये कशात करण्यासाठी वेगवेगळी सेवा आणि सुविधा देणे देखील तितकेच महत्त्वाचे असते तसेच हॉटेल व्यवसायामध्ये पर्यटन हंगामात गर्दी वाढते त्यामुळे ऑक्सिजन मध्ये ग्राहकांची संख्या कमी होते

hotel business

त्यामुळे आपल्याला नफा कमी होऊ शकतो तसेच आपल्या हॉटेलमध्ये ग्राहक येण्यासाठी ऑनलाईन बुकिंग तसेच रेटिंग देणेदेखील तितकीच महत्त्वाचे आहे डिजिटल माध्यमांचा वापर करून आपल्या हॉटेलचा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये करता येतो

तसेच प्रशिक्षित आणि अनुभव कर्मचाऱ्यांना आपल्या हॉटेलमध्ये टिकवून ठेवण्यात एक मोठी आव्हान असते कारण चांगली सेवा देणारी कर्मचारी हॉटेलमध्ये काम सोडून गेल्यास त्याचा परिणाम आपल्या हॉटेलच्या व्यवसायावरती येऊ शकतो

तसेच जगामध्ये येणाऱ्या आर्थिक अर्थव्यवस्था मंदी तसेच महागाई यांनी करवडे यांचा देखील हॉटेल व्यवसायावरती मोठा प्रभाव पडताना दिसतो

हॉटेल व्यवसाय मधील संधी

पर्यटन उद्योगाची वाढ होण्यासाठी हॉटेल व्यवसायाला चालणे देणे देखील महत्त्वाचे आहे जास्त प्रवासी आणि पर्यटकांना आपल्या हॉटेलमध्ये आकर्षित करण्यासाठी व्यवसायामध्ये एक प्रचंड मोठा फायदा मिळताना दिसून येतो

तसेच सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग चा वापर केल्यास हॉटेलमध्ये जास्त प्रमाणामध्ये ग्राहक आकर्षित करता येतात आणि त्यामुळे आपला आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो

भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहेत परिणामी हॉटेलमधील येणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील वाढत आहे त्यामुळे या व्यवसायामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये संधी निर्माण होत असताना दिसून येतात

hotel business

तसेच ही संधी न दवडता आपणव्यवसायामध्ये काम केले पाहिजे आणि   कधीही न बंद पडणार व्यवसाय असल्यामुळे याची मागणी सतत वाढत जाणार आहे त्यामुळे हा व्यवसाय एक प्रचंड मोठ्या प्रमाणात चालणारा असा व्यवसाय आहे पर्यावरणाच्या दृष्टीने देखील अनुकूल उभी केलेली हॉटेल्स ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करतात

 हा एक गतिशील आणि नेहमी चालणारा असा व्यवसाय आहे ग्राहकांच्या सुविधा तसेच गरजांचे व्यवस्थापनाचे एक वेगळे नियोजन तयार केल्यास आणि प्रशिक्षित काम कर्मचारी आपल्या हॉटेलमध्ये कामवास ठेवल्यास आणि त्यांना उत्तम सेवा दिल्यास हॉटेलचा व्यवसाय वाढण्यासाठी मदत करता येते 

हॉटेल व्यवसाय

हॉटेल व्यवसाय अयशस्वी होण्याची कारणे 

इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय : कमीत कमी गुंतवणूक मध्ये चालू करता येणारा व्यवसाय

वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय : जास्त गुंतवणूक न करता ,करता येणारा व्यवसाय

 

Leave a Comment