आंबा शेती
mango farming करणे ही एक फायदेशीर शेती मानली जाते ज्यामध्ये उच्च प्रमाणमध्ये उत्पन्न आणि आर्थिक फायद्यांची शक्यता जास्त असते बाहेर जगामध्ये सर्वात जास्त खाल्ला जाणारे फळ असून जगामध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय पाठवलेले आहे
आणि मोठे म्हणून मध्ये वापरले जाणाऱ्या फळांच्या पैकी आंबा ही एक महत्त्वाचे फळ आहे लागवड केल्यास त्यामध्ये अनेक फायदे मिळू शकतात हे मार्गदर्शक आंबा शेती वेगवेगळ्या पैलूंचा आढावा घेते
ज्यामध्ये यशस्वी लागवड करण्यासाठी वापरत येणारे तंत्रज्ञान तसेच आंब्याच्या जमिनी मधील गुंतवणूक करण्याचे फायदे आणि शेतकऱ्यांसमोर असलेली सामान्य आव्हाने यांचा देखील समावेश असतो mango farming
आंबा शेती
व्यतिरिक्त या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व्यावहारिक उपाय तसेच व्यवस्था करणे देखील महत्त्वाचे असते उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि शाश्वत आंबा टिकवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची गरज असते
आंबा शेतीचे तंत्रज्ञान
mango farming लागवड करत असताना सुरुवातीला सूर्यप्रकाश पाण्याचा निचरा होणारे जमीन वाढवे लागते. आंब्याची झाडे ही साधारणपणे उष्णकट बंदी आणि उष्णकटिबंधीय हवामान मध्ये वाढतात त्यासाठी अशा जमिनीची निवड करण्यात आली असते
तसेच आंब्याची झाडे चांगले मित्र असणारे जमिनीमध्ये चिकन मध्ये घेऊन आलो का माझी मध्ये चांगली वाढतात त्यासाठी निर्धारित मातीचाचणी करून कम्प्युटर तसेच कुठले खत यांच्यामध्ये टाकून जमिनीचा पोत वाढवावा लागतो आणि मातीची गुणवत्ता वाढवल्यानंतर त्यामध्ये आंब्याची पिकांची लागवड करावी लागते
प्रसार पद्धत
आंब्याची झाडे ही बिया मधून उगवत असली तरी त्याची ओपन करणे देखील महत्त्वाचे असते फळांचे चांगले गुणवत्तेसाठी नंबर आणि एचडी तयार करणे देखील महत्त्वाचे असते तयार केलेली बियाणे हे कंटेनर मध्ये ठेवून त्याची उगवण होईपर्यंत त्यामध्ये ओलावा निर्माण करून द्यावा लागतो
वनस्पती यांनी प्रसार
आंब्याची लागवड ही केळी तसेच तिला द्वारे केली जाते ग्राफ्टिंग मध्ये ग्रुप स्टॉकसह जोडून बियाणे वाढलेल्या झाडांच्या तुलनेमध्ये फळ बनवताना लवकर येण्याची शक्यता देखील करणे तितकेच महत्त्वाचे आहे
mango farming लागवड करत असताना दुनिया मध्ये अंतर लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे असते वाढण्यासाठी मोकळी जागा हवी असते आणि त्या जणांना सूर्यप्रकाश मिळणे देखील तितकेच महत्त्वाचे असते हे लक्षात घेऊन सोमवारी दहा ते बारा मीटर अंतराने आंब्याची लागवड करावी लागते तसेच चांगले घनतेच्या लागवडीसाठी योग्य व्यवस्थापन देखील महत्त्वाचे आहे
लागवड आणि खड्डे
लागवड करत असताना जमिनीमध्ये छिद्र करून त्यामध्ये कंपोस्ट माती आणि थोड्या प्रमाणामध्ये खतांचे मिश्रण भरून रोपवाटिकेचे ज्या खोलीमध्ये रोपटी लावलेली होती तितक्याच अंतरावरती रोपाची लागवड करावी लागते
आव्हाने
तीव्र हवामान उद्याला धोका निर्माण होतो त्यामुळे तापमानातील होणारा फरक यामुळे आंब्याचे पिकावरती परिणाम होऊ शकतो तसेच दुरुस्ती किंवा जास्त पडणे यांचा आंब्याच्या फळावरती देखील वाईट परिणाम दिसून येतो त्यामुळे आंब्याच्या फळावरती एक नकारात्मक परिणाम होतो
सतत बदलणाऱ्या हवामानामुळे फळांचे उत्पादन देखील कमी होण्याची शक्यता असते तसेच कमी दर्जाची फळे आल्यास किंवा रोगटलेली फळे आल्यास त्यांना भाव कमी येऊन परिणामी नुकसान सहन करावे लागते
अहो नाही मधील होणारे बदल याच्यावरती उपाय म्हणून आंब्याचे जाती निवड करत असताना सावलीच्या जाळ्या किंवा त्यांचा वाऱ्यापासून बचाव होण्यासाठी झाडाची संरक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे हवामानाच्या अंदाजानुसार वेळेवर ती प्रतिबंधात्मक नियोजन करण्यात देखील महत्वाचे आहे
रोग आणि कीटक
mango farming प्रादुर्भाव आणि पडणाऱ्या आजारामुळे फळांचे उत्पादन क्षमता देखील कमी होते त्यामुळे फळांची गुणवत्ता कमी होऊन आर्थिक नुकसान करावे लागते त्यामुळे झाडांच्या आरोग्यावरती होणारा परिणाम कडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे
कीटक आणि रोगाची व्यवस्थापन करणे देखील महत्त्वाचे आहे आंब्याच्या झाडावरती बुरशीनाशक तसेच कीडनाशक फवारणी करण्यात यावी
माती आणि पाण्याची व्यवस्था
आंब्याच्या झाडांना नियमित पाणी देत असताना पाण्याचा निसरा होणे देखील मदत होते यास मानस असल्यास पिकांना तीन नुकसान पोहोचू शकते तसेच खराब सिंचन आणि माती याच्यामुळे झाडांची मुळे कमकुवत होतात आणि झाडे व्यवस्थित होत नाहीत
खराब झाडांच्या आरोग्य तसेच कमी उत्पादन असणाऱ्या निकृष्ट दर्जांची फळे यांना जास्त भाव येत नाही त्यामुळे माती व्यवस्थापन करण्यात येईल
मग त्यांनी त्रास सुधारण्यासाठी त्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर करून ठिबक सिंचन किंवा चार सिंचन यांची व्यवस्था करावी लागते
आंबा शेती
आंब्याच्या पिकाचे फायदे
आंब्याच्या जमिनीमध्ये चांगली आंबे उत्पादन मिळण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी सेंद्रिय खत तसेच कीडनाशक फवारणी करणे देखील महत्त्वाचे असते आंबा हा आरोग्यासाठी पोष्टिक असतात
असतो तसेच त्याला गोडपणा आणि समृद्ध असल्यामुळे लोक आवडीने आंब्याचे बळ खात असतात आंब्याची लागवड ही आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असते ज्यामुळे देशांमध्ये आणि देशाच्या बाहेर बाजारपेठेमध्ये मोठे प्रमाणामध्ये निर्यात होऊन देशांमध्ये आंब्याच्या पिकामुळे आर्थिक चलन वाढलेले आहे mango farming
विदेशी चलन वाढण्यासाठी आंब्याची पिकांची लागवड करण्यासाठी सरकार भर देत असते तसेच आंब्याच्या जमिनीमध्ये व्यवस्थापक शेतमजूर तसेच पॅकिंग करण्यासाठी आणि वितरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होत असते
यामुळे समाजाच्या विकासाला देखील आंब्याच्या पिकामुळे हातभार लाभलेला आहे तसेच आंब्याची पिक हे शाश्वत शेती म्हणून मानले जाते लोकांना आंब्याच्या फळांची गरज सतत लागणार आहे mango farming
आंब्यामुळे वेगवेगळ्या चित्र पेय निर्मितीमध्ये वापर होत असल्यामुळे आंब्याचे पिकाला मोठी मागणी वाढत आलेली आहे तसेच पर्यावरणातील टिकावन आणि नैसर्गिक साधन संपत्तीची संवर्धनासाठी आंब्याची खूप मोठी मदत होते
अंबिकांमध्ये वेगवेगळी वनस्पती तसेच प्राणी प्रजातींना देखील आधीच आदिवासी मिळतो आणि ज्यामुळे जैवविविधतेला देखील मोठी मदत मिळते mango farming
1 thought on “आंबा शेती: mango farming योग्य पद्धत ,तंत्रज्ञान वापरून अशी करतात शेती यशस्वी”