नवीन व्यक्तीने शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी ?How to invest in share market ?:या पद्धतीचा वापर केल्यास होणार नाही तोटा .

How to invest in share market?

how to invest in share market? मित्रांनो कोणत्याही नवीन व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची म्हटलं की आपले पैसे बुडतील याची भीती वाटते कारण लोकांकडून आपण ऐकतो की शेअर मार्केट खूप रिस्की आहे शेअर मार्केट जुगार आहे

पण मित्रांनो जी लोकं लॉंग टर्म साठी म्हणजे दीर्घकाळासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात ते हमखास प्रॉफिट कमवतात मग आता तुमचा प्रश्न असेल खरच शेअर मार्केट रिस्की आहे का सामान्य माणूस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो

का शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी किती पैसे लागतात शेअर मार्केटमध्ये चांगले शेअर्स कसे निवडायचे आणि त्यामध्ये चांगला प्रॉफिट कसा मिळवायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण   बघणार आहोत

how to invest in share market?
how to invest in share market?

 

 शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची एक सोपी पद्धत

मी तुम्हाला सांगणार आहे तिथे तुम्हाला चांगल्या शेअरची लिस्ट आई ती मिळेल तुम्हाला काहीही करायची गरज नाही त्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो  मित्रांनो सर्वात आधी ज्या लोकांना शेअर मार्केट व्हिस्की वाटते सट्टा वाटते त्यांच्यासाठी एक वास्तविक उदाहरण सांगत

विप्रो या शेअरमध्ये 40 वर्षांपूर्वी जर तुम्ही फक्त एक हजार रुपये गुंतवले असते तर आज ते रक्कम 50 करोड च्या वर गेली असती अशा अनेक कंपन्यांची उदाहरणे देता येतील त्यांनी लॉन्ग टर्म मध्ये खूप चांगल्या प्रमाणात नफा कमवून दिला आहे

हो पण हे पण तेवढेच खरं आहे की सगळ्याच कंपन्या एवढे प्रॉफिट कमवून देतील असे नाही आता आपण बघूया नवीन लोकांनी शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी केली पाहिजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तुमच्या मध्ये सर्वात महत्त्वाचा गुण पाहिजे तो म्हणजे पेशन्स किंवा ज्याला मराठीमध्ये संयम म्हणतात

संयम

तुमच्यामध्ये संयम नसेल तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकत नाही मित्रांनो शेअर मार्केट ही कुठली जादूची छडी नाहीये की जी फिरवल्यावर तुमचे पैसे लगेच दुप्पट किंवा तिप्पट होतील इथे तुम्हाला वेळ द्यावा लागतो ज्या लोकांकडे संयम नसतो

असे लोकं इंटरनेट ट्रेडिंग मध्ये जास्त काम करतात आणि शेअर मार्केटमध्ये सर्वात जास्त रिस्क ही इंट्राडे ट्रेडिंग मध्येच असते इंट्राडे आणि डिलिव्हरी मधला फरक समजून घेण्यासाठी  जास्त प्रॉफिट कशामध्ये आहे इंट्राडे का डिलिव्हरी ट्रेडिंग लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे

मित्रांनो मी असे म्हणत नाही की इंटरनेट ट्रेडिंग करूच नये पण शेअर मार्केटमध्ये नवीन सुरुवात करणाऱ्या व्यक्तीने डिलिव्हरी म्हणजे लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करून सुरुवात करावी कारण डिलिव्हरी कमी असते शेअर मार्केट एक्सपर्ट सांगतात की चांगल्या कंपन्यांमधील लॉन्ग टर्म मधील गुंतवणूक कमीत कमी चार ते पाच वर्षे तरी केली पाहिजे (how to invest in share market?)

जेणेकरून तुम्हाला खात्रीशीर चांगले रिटर्न्स बघायला मिळू शकतील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात पहिले गोष्ट लागते ती म्हणजे डिमॅट अकाउंट तुम्हाला फ्री मध्ये डिमॅट अकाउंट उघडायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आता आपण बघूया नवीन लोकांनी गुंतवणुकीसाठी चांगले शेअर्स कसे निवडले पाहिजे

नवीन लोकांसाठी शेर निवडण्याची एक सोपी पद्धत आहे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही ज्या कंपन्यांच्या वस्तू वापरता त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता जसे की तुम्ही सकाळी कुठली टूथपेस्ट वापरता कोलगेट पतंजली डाबर किंवा इतर कुठलीही मग तुमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करा तुम्हाला कोणती कार आवडते मारुती सुझुकी हुंडाई टाटा किंवा इतर कुठली

मग या कार्डचे कंपनीचे शेअर्समध्ये गुंतवणूक करा तुम्ही मोबाईल मध्ये कोणत्या कंपनीचे सिमकार्ड वापरता एअरटेल आयडिया जिओ की तर कुठले मग या सिमकार्डच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करा

तुम्ही पेट्रोल कोणत्या पेट्रोल पंपावर भरता hp भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल ही इतर कुठलं अशा अनेक कंपनीच्या वस्तू आपण रोज वापरत असतो सांगायचा मुद्दा जसे आपल्याला ह्या वस्तू आवडतात तसेच या वस्तू भारतामध्ये करोडो लोकांना सुद्धा आवडत असतील आणि त्यामुळेच या वस्तूंची किंमत दिवसेंदिवस वाढत जाणार आहे

म्हणून नवीन लोकांनी अशा कंपन्या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित मानली जाते फक्त गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीचे फंडामेंटल तपासून पहा कंपनीचे फंडामेंटल कसे पाहिजे ह्या विषयावर मी आधी व्हिडिओ बनवला आहे या पाच गोष्टी तपासल्याशिवाय कोणत्याही कंपनीचा शेअर विकत घेऊ नका ड्रिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे (how to invest in share market?)

गुंतवणूक करण्यासाठी पैशाची कुठलीही मर्यादा नाही नमस्कार मित्रांनो दहा रुपयांपासून एक लाख रुपयांचे शेर पर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता पण तुम्हाला तुमची पहिली एक हजार रुपयांची गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये करायची असेल तर त्यामध्ये खूप चांगले शेअर्स बघायला

मिळतील जसे की एसबीआय आयसीआयसीआय विप्रो आयटीसी टाटा मोटर्स ह्या सर्व शेअरची किंमत एक हजाराच्या खाली आहे मित्रांनो जसे मी सुरुवातीला सांगितले तुम्हाला जास्त रिसर्च करायचा नसेल आणि तुम्हाला डायरेक्ट रिसर्च केलेल्या आयत्या स्टॉक मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर इथे

मी तुम्हाला स्मॉल केस रेकमेंड करू इच्छितो स्मॉल केस मध्ये तुम्हाला तुमच्या डिमॅट अकाउंट च्या योजनेमानी पासवर्ड ने लॉगिन करायची आहे इथे तुम्हाला चांगल्या शेअरचे रेडिमेट बास्केट्स मिळतात प्रत्येक बास्केटमध्ये सेबी रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्सने तुमच्यासाठी चांगले नफा देणारे स्टॉक्स निवडलेले असतात

इथे तुम्ही बघू शकता एक हजार रुपयांच्या खाली सुद्धा चांगले चांगले बास्केट्स आहे इथे तुम्ही बास्केटचा सीए जीआर म्हणजे थोडक्यात वार्षिक रिटर्न्स बघून तुम्हाला हवे असलेल्या बास्केटमध्ये गुंतवणूक करू शकता स्मॉल केस मध्ये तुम्हाला एक्सट्रा फीचर्स बघायला मिळतात 

करोडपती कसं शक्य आहे काय पण सांगता तुम्ही मित्रांनो व्हिडिओची इमेज पाहून अशी अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील पण फक्त तुम्हाला एकच विनंती करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला मी खात्रीने सांगतो की व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुमच्या मनातली शेअर मार्केट बद्दलची सगळी भीती निघून जाईल

शिवाय शेअर मार्केट मधून अनेक लोक श्रीमंत कसे होतात याचे रहस्य तुम्हाला कळेल चला तर मग सुरु करूया मित्रांनो शेअर मार्केटमध्ये करोडपती झालेली अनेक उदाहरणे आहेत त्यापैकी काही भारतातील प्रसिद्ध शेअर मार्केट इन्वेस्टर्स बघूया पहिले नाव आहे

(how to invest in share market?)

राकेश झुनझुनवाला ज्यांची संपत्ती सध्या 23000 करोडच्या वर आहे ह्यांना भारताचे वॉरंट बफेद सुद्धा म्हटले जाते झुनझुनूवाला यांनी कॉलेजमध्ये असताना शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला होता दुसरे नाव आहे राधाकिशन दमाने ज्यांची संपत्ती सध्या एक लाख करोडच्या वर आहे हे

भारतातील टॉप टेन श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत दाता किशन दमानी हे सुपर मार्केट चेन डी मार्ट चे संस्थापक सुद्धा आहेत तिसरं नाव आहे रामदेव अग्रवाल ज्यांची संपत्ती सध्या 1000 करोडच्या वर आहे

how to invest in share market?

हे व्यवसायाने सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट आहे मोतीलाल ओसवाल या कंपनीचे ते सह संस्थापक आहे चौथे नाव आहे पोरींचे व्हॅली आहेत त्यांची संपत्ती सध्या ऐंशी करोडच्या वर आहे यांनी 1990 मध्ये कोटक सर्विसेस कंपनीमध्ये फ्लोट ट्रेडर म्हणून सुरुवात केली होती

मुळात स्मॉल कर कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि सध्या ते इक्विटी इंटेलिजन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक आहे अशी अनेक उदाहरणे देता येतील मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल

how to invest in share market?

आता शेअर मार्केटमध्ये याचा फायदा कसा होतो हे आपण एका शेअरचे उदाहरण घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करूया बजाज फायनान्स नावाचा शेअर तुम्हाला परिचयाचा असेलच तीन मित्रांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट बजाज फायनान्स शेअर मध्ये केली

फरक इतकाच आहे की एका मित्राने दहा वर्षांपूर्वी इन्व्हेस्टमेंट केली आहे किंवा शेअरची किंमत 70 रुपये होती दुसऱ्या मित्राने पाच वर्षांपूर्वी इन्व्हेस्टमेंट केली आहे जेव्हा शेअरची किंमत सहाशे रुपये होती आणि तिसरे मित्राने एक वर्ष आधी इन्वेस्टमेंट केली आहे

how to invest in share market?

जेव्हा शेअरची किंमत 3000 रुपये होती आजच्या घडीला बजाज फायनान्सच्या शेअरची किंमत 450 च्या जवळपास चालू आहे आता आपण ह्याच किमतीवरून तीन मित्रांचा प्रॉफिट काढून बघूया पहिला मित्र ज्याने 10 वर्ष आधी इन्वेस्टमेंट केली होती त्याला एकूण 6500% प्रॉफिट झाला आहे

म्हणजे त्याने केलेल्या एक लाख रुपये इन्वेस्टमेंट ची आज सहा करोड पाच लाख झाले आहे दुसरं मित्र ज्यांनी पाच वर्षात इन्व्हेस्टमेंट केली त्याला एकूण साडेसातशे टक्के प्रॉफिट झाला म्हणजे त्याने केलेल्या एक लाख रुपये इन्व्हेस्टमेंटच्या सात लाख पन्नास हजार रुपये झाले (how to invest in share market?)

आणि तिसरा मित्र ज्याने एक वर्ष आधी इन्वेस्टमेंट केली आहे त्याला एकूण दीडशे टक्के प्रॉफिट झाला आहे म्हणजेच त्याने केलेल्या एक लाख रुपये इन्वेस्टमेंटच्या एक लाख 50 हजार रुपये झाले आहे

how to invest in share market?

इथे आपण बघू शकतो पहिले मित्राने सर्वात आधी इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे त्याला जास्त प्रॉफिट झाला आणि तो करोडपती झाला बाकीच्या दोन मित्रांनी उशिरा इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे त्यांना तुलनेने कमी झाला पण प्रॉफिट हा झालाच.

 

इंट्राडे म्हणजे काय ?intraday mhnje kay ?:दिवसाला फक्त काही मिनिट वेळ देऊन कमवा हजारो रुपये

ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय ?What is Option Treding?: जेवढी जोखीम तेवढाच फायदा देणारा शेअर मार्केट मधील एक प्रकार

 

2 thoughts on “नवीन व्यक्तीने शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी ?How to invest in share market ?:या पद्धतीचा वापर केल्यास होणार नाही तोटा .”

Leave a Comment