pradhanmantri jeevan jyoti bima yojana : अतिशय कमी किमती मध्ये विमा कवच उपलब्ध आहे

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

pradhanmantri jeevan jyoti bima yojana  ही भारत सरकारने चालू केलेली महत्वपूर्ण योजना असून सन 2015 मध्ये चालू करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केलेली ही योजना भारतातील जनतेला विशेष आर्थिक दृष्ट दर्बल असणाऱ्या लोकांना फायदेशीर दरामध्ये जीवन विमा देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देते

तसेच या योजनेद्वारे सदर व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील लोकांना आर्थिक मदत मिळून जाते त्यामुळे कुटुंबाला त्या कठीण परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी मदत मिळते ही नाही महत्त्वपूर्ण अशी योजना असून अनेक आर्थिक दृष्ट्या दृप लोकांना या योजनेचा प्रचंड प्रमाणामध्ये फायदा होत आहे

pradhanmantri jeevan jyoti bima yojana

तसेच ही योजना ही अखंड भारतभर चालू ठेवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे अचानक मृत्यू झालेल्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबातील लोकांना आर्थिक मदत मिळवून दिली जाते त्यामुळे अशा कुटुंबास या योजनेचा मोठ्या प्रमाणात आधार मिळत आहे

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

 

योजनेची वैशिष्ट्ये

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रमुख मुख्य उद्देश म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीला परवडणाऱ्या किमतीमध्ये जीवन विमा कवच मिळवून देणे हे आहे खाजगी कंपनीचे विमा आहे

गरिबांनी सामान्य लोकांना नंबर आवडणारे असून ते त्या योजनेचा किंवा मिळण्याचा फायदा घेऊ शकत नाही म्हणून भारत सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाही योजना चालू केली आहे

ही योजना खास करून अशा कुटुंबासाठी आहे ज्यांना पारंपारिक विमा खरेदी करणे शक्य होत नाही आर्थिक मदतीच्या अभावामुळे गरीब लोकांचे जीवन हे फारच अवघड होऊन जाते

अशा कुटुंबांना pradhanmantri jeevan jyoti bima yojana ही एक अत्यंत सुरक्षित अशी योजना मानली जाते

योजनेची वैशिष्ट्ये

pradhanmantri jeevan jyoti bima yojana योजना ची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत

विमा कवच या योजनेअंतर्गत विमाधारकांना योजनेअंतर्गत आकाश मन मृत्यू झाल्या व त्याच्या कुटुंबामधील लोकांना दोन लाख रुपये पर्यंत विम्याचे आर्थिक आहे

मिळून जाते तसेच हा विमा कवच पूर्णतः मृत्यू कवच असल्यामुळे केवळ विमाधारकाचे मृत्यूनंतरच कुटुंबातील लोकांना या योजनेचा लाभ मिळतो

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाही वार्षिक प्रीमियम रक्कम फक्त तिची तीस रुपये इतकी असल्यामुळे त्यातील फायदेशीर अशी उपलब्ध आहे

प्रीमियम प्रत्येक वर्षी ह्या तारखेच्या बँकेमधून स्वरूपामध्ये घेतला जातो त्यामुळे ही योजना अत्यंत स्वस्त आणि परवाना किमतीत उपलब्ध होऊन जाते परिणामी गरीब आणि आर्थिक मागासलेल्या कुटुंबांना या विमा खरेदी करताना कोणत्याही आर्थिक अडचणी निर्माण होत नाहीत

या योजनेमध्ये 18 ते 50 वर्ष वयोगटातील कुठलेही भारतीय नागरिकाला पात्र मानले जाते तसेच एकदा ही योजना घेणारे व्यक्तीला पंधरा वर्षे वयाप्रमाणे येतो जवळचे त्याची प्रीमियम नियमित प्रमाणे भरली जातात त्याप्रमाणे त्याला विमा कवच उपलब्ध होऊन जाते

मी नाही देशातील सर्व बँकांमध्ये आणि खाजगी विमा कंपन्या मार्फत देखील उपलब्ध केली गेली आहे या योजनेचा फायदा भारतातील सगळ्या बँकांमध्ये घेतला जाऊ शकतो तसेच बँक खातेदाराला फक्त आपल्या बँकेमध्ये जाऊन या योजनेचा फॉर्म भरून आणायचा आहे

योजना दरवर्षी ऑटोमॅटिकली म्हणजेच आपोआप बँकेत न जाता क्लीनिकली जाते त्यामुळे विमाधारिकाच्या बँकेत जाण्याचा वाचला जातो आणि त्याला दरवर्षी नवीन नोंदणी करण्याची देखील काही गरज राहत नाही

योजनेत सहभागी होण्यासाठी प्रक्रिया

  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना  ही अत्यंत सोपी योजना असल्यामुळे त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी देखील प्रक्रिया अत्यंत सुलभ आहे
  • योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड ही बँक खात्याशी लग्न होत असते तसेच राजाने आपल्या बँक खाते म्हणून फॉर्म भरून या योजनेची सुरुवात करता येते
  • बँकेत की तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट मधून देखील या योजनेचा फॉर्म प्राप्त करता येतो आणि त्यामध्ये आवश्यक माहिती भरून तो बँक खात्यामध्ये किंवा बँकेत जमा करावा लागतो
  • अर्जासोबतच पासपोर्टचा फोटो किंवा आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे देखील त्यामध्ये संलग्न असावी लागतात
  • अर्जाची नोंदणी केल्यानंतर विमाधारकाला एक विमा प्रतिज्ञापत्र देखील दिले जाते आणि ज्यामध्ये विमाधारकाचा संपूर्ण तपशील आणि त्याच्या लाभाची माहिती देखील लिहिलेली असते
  • लाभ मिळवण्याची प्रक्रिया

अचानक मृत्यू झाल्यास विमाधारकाचे कुटुंबातील लोकांना त्याचा लाभ मिळवण्यासाठी म्हणजेच क्रीम प्रक्रिया देखील सोपी आणि सुलभ आहे त्यासाठी खालील पायऱ्या दिले आहेत

विमाधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंब आणि त्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र काढून ते जमा करणे देखील आवश्यक असते तसेच त्यानंतर कुटुंब आणि बँकेमधून विमा दावा यांचा फॉर्म भरून आवश्यक असणारी माहिती द्यावी लागते

आणि विमा कंपनीची किंवा बँक खात्याची संपर्क साधून समाजाच्या 30 दिवसांच्या आत मध्ये तो दावा मंजूर केला जातो आणि कुटुंबाला त्याच्या रक्कम प्राप्त होते

योजनेचे फायदे

योजनेचे प्रीमियम हे अतिशय कमी किमतीत असल्यामुळे गरिबांनी आर्थिक मागासलेल्या लोकांना या योजनेचा फायदा घेण्यासाठी झाले आहे तसेच या योजनेमध्ये सुविधा असल्यामुळे किंवा खाजगी कंपनीमध्ये जाऊन फॉर्म भरण्याची काय गरज नाही तसेच योजनेमध्ये दरवर्षी आपोआप नूतनीकरण होते आणि प्रीमियम जमा केले जाते

त्यामुळे लोकांना दरवर्षी या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना नेतृत्विकरण करण्याची काही गरज नाही अचानक मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाला मोठा आर्थिक पोटात असेच मानसिक त्रास मंत्राला व त्यामुळे

अशा कुटुंबाला आर्थिक आधार प्राप्त होतो आणि कुटुंब आर्थिक संकटातून बाहेर पडण्यामध्ये मदत होते तसेच देशांमध्ये सर्व बँक खात्यामध्ये आणि खाजगी विभाग कंपनीमध्ये देखील या योजनेचा लाभ उपलब्ध आहे

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना राबवल्या नंतर भारतातील करोडो लोकांना यामध्ये सहभाग घेता आलेला आहे गरीब कुटुंबातील लोकांना कमी प्रमाणामध्ये विमा कोच मिळाल्यामुळे त्यांना एक मानसिक सुरक्षितता प्राप्त होऊन त्यांना त्यांच्या कुटुंबातील आर्थिक अडचणी वरती देखील मात करता आलेले आहे pradhanmantri jeevan jyoti bima yojana

तसेच मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाला आर्थिक मदत प्राप्त त्याच्या अडचणी देखील कमी झालेले आहेत या योजनेमध्ये सर्व सामान्य लोकांना विमा कवच पोहोचण्यासाठी भारत सरकारचा एक मोठा प्रयत्न चालू आहे

प्रधानमंत्री जीवन ज्योती व उमेद नाही एक महत्त्वाच्या योजना असून त्या अंतर्गत गरिबांनी गरजू लोकांना या योजनेचा फायदा जास्त प्रमाणात घेता येतो तसेच ज्या लोकांना वार्षिक प्रीमियम भरणे शक्य होत नाही अशा लोकांना ही योजना सुरक्षा देण्यास सक्षम आहे

pradhanmantri jeevan jyoti bima yojana

अतिशय कमी किमतीमध्ये  असल्यामुळे मृत्यू केव्हाच मिळवण्याची देखील योजना अत्यंत प्रभावीत अशी ठरली आहे या योजनेचा प्रमुख उद्दिष्ट हे भारतातील सर्वसामान्य लोकांना विमा कवच प्राप्त करून देणे आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना आर्थिक संकटापासून संरक्षण करून त्यांना एक सुरक्षा प्राप्त करून देणे हे आहे

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

आयुष्मान भारत योजना : ५ लाख पर्यंतचे मोफत उपचार
Atal Pention Yojana :अटल पेन्शन योजना 5000 दर महिना लाभ

pradhanmantri jeevan jyoti bima yojana

 

3 thoughts on “pradhanmantri jeevan jyoti bima yojana : अतिशय कमी किमती मध्ये विमा कवच उपलब्ध आहे”

Leave a Comment