संत्रा शेती माहिती व्यवस्थापन Orange farming : आणि तंत्रज्ञान याचा वापर करून लाखो रुपये कमावण्याची नवीन संधी

संत्रा शेती

Orange farming

संत्रा शेती संत्रा हे एक लोकांना आवडणारे फळ असून ते पोषणमुक्त असे फळ आहे भारतामध्ये महाराष्ट्र राजस्थान मध्यप्रदेश आणि पंजाबी यांच्यासारख्या राज्यांमध्ये संत्र्याची शेती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते

Orange farming

महाराष्ट्र मध्ये नागपूर हे संत्र्याची शेती करणारे केंद्र बनलेले आहे सर्व जगामध्ये नागपूरचे नाव संत्रा पिकासाठी प्रसिद्ध आहे तसेच संत्रा फळांमध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने संत्रा हे एक विशेष महत्त्व प्राप्त करते

Orange farming

संत्रा शेतीचा हवामान आणि भूगोल

संत्रा शेती हे पोस्ट कटिबंधीय आणि उष्णकटिबंधीय हवामानामध्ये चांगली वाढते त्या संत्रा पिकाला वातावरण अजिबात चांगले नसतील त्याला थोडी उष्णता असते त्यामुळे जमिनीमध्ये कोरडेपणा असणे देखील महत्त्वाचे असते

चांगले फळे येण्यासाठी योग्य असते संतापिक हे 800 ते 1200 मिलिमीटर वार्षिक असणाऱ्या भागांमध्ये चांगल्या प्रमाणात वाढते मात्र ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी संत्रा पिक येऊ शकत नाही अतिवृष्टी झाल्यास पाणी संतांच्या मुळाशी जाऊन मुळे  आणि संत्र्याच्या पिकांना ते हानिकारक असते

म्हणून संत्रा पिक घेत असताना ज्या ठिकाणी कमी पावसाचे प्रमाण आहे अशा ठिकाणी घेतल्यास संत्रा पिके चांगली प्रकारे वाढू शकते

तसेच संत्रा पिक घेत असताना जमिनीही हलकी मध्यम तसेच खोल आणि काळे असल्यास त्यामध्ये योग्य प्रमाणात खत खते टाकल्यास त्यामध्ये संत्रा पिकाची झाड चांगली उगवते चांगल्या मित्राची माती ही संत्रा पिक घेण्यासाठी योग्य असते तसेच जमिनीमध्ये हलकी अमल्यता असलेली मात्र संत्रा पिकाला देखील अतिशय उपयुक्त ठरते

मातीमधील सेंद्रिय घटक आणि पोषक तत्वे चांगल्या प्रमाणामध्ये असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे जेणेकरून झाडांचे मुलांना त्या खताचे पोषण मिळेल आणि संत्रा पिक उत्पादनामध्ये वाढ होईल

लागवडीसाठी तयारी आणि रोपांची निवड

Orange farming

करत असताना जमिनीमध्ये चांगली तयारी तसेच त्याची नियोजन देखील चांगल्या प्रकारे करावे लागते जमिनीमध्ये खोलगट नागरिक करून त्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये शेणखत किंवा कंपोस्ट करत टाकावे लागते

Orange farming साधारणता एकूण क्षेत्रफळानुसार अंतर आणि त्यांची खड्डे करून त्यामध्ये 60 गुणुले 60 सेंटीमीटर आकाराचे चौरस आखून त्यामध्ये खड्डे घालावे लागतात आणि त्या खड्ड्यामध्ये शेणखत तसेच कंपोस्ट केलेले खत मिसळून नंतर त्यामध्ये संत्र्याच्या पिकांची लागवड करावी लागते

लागवड करण्यासाठी चार ते सहा महिन्यांचा निरोगी तसेच तजेलदार असणारी रोपे वापरावे लागतात जेणेकरून नेत्यांची वाढ ही झपाट्याने होईल आणि वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही

त्यासाठी पहिल्यापासूनच चांगले व्यक्तीच्या रोपांची लागवड करावी लागते रोपांची मुळी चांगली असावी आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव झालेले नसावे

संत्रा शेती
Orange farming

 

संत्रा ची लागवडीचे अंतर

संत्रा शेती झाडांची लागवड करत असताना सामुदारांचा पाच फूट अंतरावरती त्यांची लागवड करावी लागते परंतु हवामानामध्ये तसेच मातीचा प्रकार आणि स्थानिक भौगोलिक परिस्थितीमध्ये यांचे अंतरही कमी जास्त होऊ शकते

चांगल्या तर ठेवल्यामुळे झाडांना त्या पुरेसा स्वरूप प्रकाश मिळतो त्यामुळे त्यांची वाट झपाट्याने होते तसेच प्रकाश मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये संत्रा फळ चांगल्या प्रकारे येऊ शकते त्यामुळे त्यांची वाढ देखील चांगली होते

खताचे व्यवस्थापन

संत्रा पिकाचे चांगले गुणवत्तेसाठी त्याचे योग्य खत व्यवस्थापन करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. संत्रा झाडांना नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फोरस किंवा कॅल्शियम यांच्यासारखे पौष्टिक घटकांची देखील तितकीच आवश्यकता असते

सुरुवातीला टप्प्यामध्ये फॉस्फरस नायट्रोजन आणि पोटॅशियम यांची संतुलन करून त्यांचे मिश्रण वापरावे लागते पहिल्या वर्षांमध्ये झाडांना अंदाजे १५० ग्रॅम नायट्रोजन 50 ग्राम फॉस्फरस आणि पन्नास ग्राम पोटॅशियम इतकी देणे अत्यंत आवश्यक असते झाडे

वाढल्यास त्यांचे पोषकत्वांचे प्रमाण देखील तितकेच प्रमाणामध्ये वाढवावे लागते दरवर्षी झाडांच्या मुळाजवळ दहा ते पंधरा किलो इतके शेणखत टाकून किंवा त्यामध्ये कंपोस्ट खत वापरून देखील तितकेच महत्त्वाचे आहे सेंद्रिय खत वापरल्यामुळे जमिनीची गुणवत्ता चांगले होते

आणि पिकांच्या वाढीसाठी ती अत्यंत आवश्यक असते मॅग्नेशियम झिंक किंवा आयर्न यांच्यासारख्या अशोक घटकांनी झाडांची आवश्यकता भरून काढत असतात त्यामुळे त्यामध्ये हे झिंक सल्फेट किंवा मॅग्नीज सल्फेट हे वेळोवेळी द्यावे लागतात

सिंचन व्यवस्था

Orange farmingघेण्यासाठी त्या अगोदर सिंचन म्हणजेच पाण्याची व्यवस्था करणे देखील तितकीच महत्त्वाचे आहे लागवड नंतर काही काळ संत्र्याच्या रोपांना नियमित पाणी द्यावे लागते झाडांना पाण्याची गरज आणि त्यांच्या हवामानांवर आणि जमिनीच्या प्रकारानुसार ती अवलंबून असते

संत्र्याच्या पिकांना ही ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून देखील पाणी देता येते त्यामुळे पाणी थेट त्यांच्या मुळाशी जाऊन त्यांना हवे असणारे व हायवे तितकी पाणी त्यांनी ती शोषून घेतात त्यामुळे वाया जाणारे पाणी वाचले जाते तसेच उन्हाळ्यामधील प्रत्येक आठवड्याला पाणी द्यावे लागते आणि हिवाळ्यामध्ये दोन ते तीन आठवडे मधून एकदा पाणी दिल्यास ती संत्राचे पिकांना उपयुक्त ठरते

रोग आणि किडीचे व्यवस्थापन

संत्रा शेती पिकावरती वेगवेगळ्या प्रकारचे कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यामुळे किडीमध्ये फळ माशी किंवा शेंडी माशी यांच्या समावेश असतो त्यामुळे किडींना मारण्यासाठी तिकीट नाशकांचा वापर देखील करावा लागतो Orange farming

जे नियंत्रण म्हणजेच कीडनाशक वापरण्याऐवजी जय विकेटनक्षणाचा वापर केल्यास केल्यास अधिक फायदा मिळवू शकतो कोळंबी अर्की किंवा तर निश्चितपणे यासारखे इत्यादींचा वापर करून देखील तितकेच महत्त्वाचे असते

. नंतर पिकावरती डिंक रोग किंवा विषारीजन्य रोग आणि इतर पुरुषी पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पिकाची गुणवत्ता कमी होते परिणामी बाजारपेठेमध्ये संत्र्याला कमी भाव मिळून जातो

त्यामुळे त्याच्यावरती वेळोवेळी किडनाशकावरून रोग व्यवस्थापन करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते तसेच रोगग्रस्त फांद्यांना छाटून रोगांचा प्रसार देखील थांबवता येतो

Orange farming

बाजारपेठ व्यवस्थापन

संत्रा शेती पिकाच्या उत्पादनावेळी विक्रीसाठी चांगल्या बाजारपेठेत असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते नागपूर सारख्या ठिकाणी संत्रा मंडळी उपलब्ध आहेत जिथे शेतकऱ्यांना ते ग्राहक किंवा व्यापाऱ्यांना संत्र पिकाची विक्री करता येते तसेच संत्रा प्रक्रिया उद्योगासाठी देखील विकला जातो

जसे काही संत्र्यापासून वेगवेगळे स्वास्थ असे ज्यूसरस आणि ज्या बनवण्यासाठी संत्रा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील संत्र उपयोगी वापरला जातो विटामिन सी म्हणजेच संत्र्याच्या रसाचा वापर हा वैदिक क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो

विशेषता उन्हाळ्यामध्ये संत्रा पिकाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे बाजारपेठेची व्यवस्थापन करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते

चंदन शेती : हि शेती करून शेतकरी बनत आहेत करोडपती ,जाणून घ्या संपूर्ण माहिती .कशी करतात हि शेती ?

संत्र पिक अधिक माहिती 

1 thought on “संत्रा शेती माहिती व्यवस्थापन Orange farming : आणि तंत्रज्ञान याचा वापर करून लाखो रुपये कमावण्याची नवीन संधी”

Leave a Comment