सोनार व्यवसाय
त्यामुळे सोनार व्यवसाय हा भारतामध्ये प्राचीन काळापासून करण्यात आलेला व्यवसाय आहे होणारा हा एक शिल्पकार असतो जो सोने आणि तसेच चांदीचे आणि इतर मौल्यवान धातूंच्या दागिन्यांची डिझाईन तयार करत असतो त्याला तो आकार देताना त्याच्यावरती तो काम करतो
भारतातील संस्कृतीमध्ये दागिने केवळ शोभेच्या वस्ती नसून तर त्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक तसेच सामाजिक महत्त्व देखील असते म्हणून सोनार व्यवसाय हा एक भारतामधील अर्थव्यवस्थेमध्ये एक महत्त्वाचा घटक मानला जातो
सोनार व्यवसाय
सोनार व्यवसाय सुरुवातीला भारतीय उपखंडामध्ये हजार वर्षापूर्वीपासून चालू झालेले होत आहे प्राचीन काळामध्ये सोने तसेच चांदीच्या दागिन्यांचा वापर देखील राजा महाराजांच्या दरबारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असे
तसेच धार्मिक विधी मध्ये देखील आणि विवाह समारंभ मध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर केला जात असे तसेच आदिवासी आणि ग्रामीण भागातील समाजामध्ये देखील सोनिया गांधी यांचे एक मोठे महत्त्व असते ग्रामीण भागामध्ये सोन्याला संपत्तीची प्रतीक मानले जाते
त्यामुळे हा एक महत्त्वाचा आणि भविष्यात वाढत जाणार असा व्यवसाय आहे
सोनार व्यवसायाची प्रक्रिया
चालू वर्षात तयार करण्यासाठी पहिली पायरी म्हणजे दागिन्यांची तयार करून त्यासाठी वेगळी डिझाईनचे प्रकारांची कल्पनाशक्ती असणे देखील महत्त्वाचे असते पारंपारिक आणि आधुनिक डिझाइन्स मध्ये देखील वेगळी भिन्नता असू शकते
त्यामुळे डिझाईन पेपर वरती किंवा संगणकावर ती तयार केलेली जाणारे डिझाईन तयार करत असताना सोडणार याची कल्पनाशक्ती महत्त्वाची असणे गरजेचे आहे.
सोनार व्यवसाय
कोणत्या दागिना घडवायचं असेल तर त्यासाठी आवश्यकता नाही असणाऱ्या योग्य अशा धातूची निवड करण्यात देखील महत्वाची असते सामान्यतः सोनार हा व्यवसायासाठी चांदीच होणे तसेच इतर वेगवेगळ्या मौल्यवान धातू देखील वापरले जातात त्यामुळे धातूंची शुद्धता आणि त्यांची किंमत देखील तितकीच महत्त्वाची असते
सोनार व्यवसाय मध्ये गाठी तयार करणे म्हणजेच दागिन्यांच्या वेगवेगळ्या मूलभूत आकार तयार करणे तसेच वेगवेगळ्या टप्प्यावर दिसून धातू वितळत असतो आणि त्यामधील त्याला हवा असणारा करतो देत असतो
धातूची गाठ तयार झाल्यानंतर सोनार दागिन्यांना वेगवेगळ्या देत असतो त्यामध्ये दागिन्यांच्या वरती घट्ट तसेच मोत्यांची आणि रत्नाची जोडणी लावतो आणि झालेल्या दागिने वरती पॉलिश मारून त्यांना वेगळी चकाकी निर्माण करतात
यासाठी अत्यंत कौशल याची देखील आवश्यकता असते कारण प्रत्येक दागिना वेगवेगळ्या प्रकारे बनवावा लागतो त्यामुळे यामध्ये कल्पनाशक्ती चांगली असणे गरजेचे असते
अंतिम तपासणीसाठी लागण्याची गुणवत्ता नियंत्रण करण्यात देखील महत्वाचे असते नाण्यांची शुद्धता तसेच तक्राकार आणि रचना याच्यावरती रंग याच्यातील वेगवेगळे लक्ष दिले जाते शुद्धतेचे प्रमाणपत्र देखील ग्राहक दिली जातात
विशेषतः स्वामींच्या आणि चांदीच्या वस्तीमध्ये सोन्याच्या चांदीच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र दागिन्यांना देणे देखील महत्त्वाचे असते जेणेकरून ग्राहकाचा होणारा वरती पूर्ण विश्वास बसून तो परत परत आपल्याकडे येईल
सोनार व्यवसायाचे प्रकार
पारंपरिक व्यवसाय
भारतातील संस्कृतीमध्ये पारंपारिक सोनार व्यवसाय म्हणजेच वेगवेगळे धार्मिक तसेच संस्कृतिक आणि परंपरानुसार तयार केलेले दागिने तयार करणे उदाहरणार्थ दक्षिण भारतामधील सोने राजस्थानी यांचे दागिने किंवा मराठा कालीन दागिने यासारखी इत्यादी
आधुनिक सोनार व्यवसाय
एक नवीन पद्धती स्वीकारलेली आहेत आधुनिक सनातंत्र्य दिनाचा वापर करून तसेच नवीन डिझाईन यांची ट्रेन्स वापरून रत्नांची किंवा नाजूक किंवा के फायदे निर्मिती केली जाते
यामध्ये वेगवेगळ्या मशनरी चे उपयोग करून किंवा अत्याधुनिक अशा मशीन यंत्रांचा वापर करून दागिने निर्मिती केली जाते आजच्या काळातील डिझाईननुसार दागिन्यांची निर्मिती केली जाते त्यामुळे हा एक विस्तार होणारा प्रकार आहे
कस्टम दागिने
कस्टम मी दागिने म्हणजेच ग्राहकांनी सांगितल्याप्रमाणे त्याला हवे असणारे डिझाईन मध्ये लॉगिन तयार करून देणे याला कस्टम दागिने म्हणतात ग्राहकाच्या मागणीनुसार त्याला हवे असणाऱ्या डिझाईनचे दागिने यामध्ये तयार केले जातात आणि ते ग्राहकास दिले जातात त्यास कस्टम मेड दागिने म्हणतो
सोनार व्यवसायातील आर्थिक महत्त्व
या व्यवसायामुळे भारतातील अर्थव्यवस्थेला एक वेगळी मोठी चालना मिळाली आहे देशांमध्ये अनेक उद्योगाप्रमाणे सोनार व्यवसाय करणे हा एक देखील रोजगार संधी देणारा व्यवसाय ठरलेला आहे
यामुळे भारतामधील लाखो लोकांना रोजगार प्राप्त होतो ज्यामुळे सोनार व्यवसाय विषयाचा ग्रामीण भागामध्ये त्याची वृद्धी आणि सामाजिक विकास होताना आपल्याला दिसतो
मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची निर्मिती होते तसेच विक्रेते दागिने बनणारे आणि डिझायनर कारागीर यासारख्या कर्मचारी वर्गाचा देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश होतो परिणामी ग्रामीण तसेच शहरी भागामधील लोकांना या व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होतात
भारतामधील बनलेले दागिने हे वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात केले जातात भारत हा जगामधील एक सगळ्यात मोठा सोन्याचा आयात करणारा आणि निर्यात करणारा देखील देश आहे यामध्ये देशाचे आर्थिक मोठा फायदा होतो
प्रधानमंत्री जन धन योजना : कोणताही निधी थेट बँक खात्यात येण्यासाठी करा आजच अर्ज
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना : अतिशय कमी किमती मध्ये विमा कवच उपलब्ध आहे