आयुष्मान भारत योजना : आता सर्वांनाच मिळणार ५ लाख पर्यंतचे मोफत उपचार, नियम काय सांगतात ?

आयुष्मान भारत योजना आयुष्मान भारत योजना भारत सरकारने सन 2018 मध्ये चालू केली होती ही एक योजना आहे ज्यामध्ये आरोग्य विमा दिला जातो ज्याला पंतप्रधान जन आरोग्य योजना देखील म्हटले जाते या योजनेमध्ये देशांमधील गरीब आणि दुर्लभ लोकांना मोफत आरोग्य सेवा देणे आहे भारतामध्ये वैद्यकीय उपचार करण्यासाठी अनेक अशी घरी कुटुंबे आहेत ज्यांना आपला वैद्यकीय … Read more