उडान योजना : udan yojna आता होईल विमानाचा प्रवास स्वस्त आणि सुखकर

udan yojna

उडान योजना  udan yojna ही भारतात भविष्यामध्ये हवाई प्रवास सोपा करण्यासाठी योजना आहे ही योजना हवाय क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवून आणू शकते केंद्र शासनाने या योजनेला अधिक विस्तृत करण्यासाठी तसेच या योजनेचा विस्तार वाढवण्यासाठी या योजनेत ची आखणी केलेली आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भारतातील शहरांना जोडता येईल ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये हवाई सेवांचा समावेश करण्यासाठी … Read more