प्रधानमंत्री जन धन योजना : pradhanmantri jan dhan yojna कोणताही निधी थेट बँक खात्यात येण्यासाठी करा आजच अर्ज

प्रधानमंत्री जन धन योजना

प्रधानमंत्री जन धन योजना pradhanmantri jan dhan yojna ही भारत सरकारने चालू केलेली योजना आहे ही योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी चालू केली होती हे एक महत्त्वकांक्षीय योजना आहे या योजनेचा प्रमुख उद्दिष्ट हे आर्थिक समायोजन करणे तसेच समाजामधील सर्व घटकांना बँक सुविधेच्या माध्यमातून प्रमुख प्रवाहामध्ये आणणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत … Read more