संत्रा शेती माहिती व्यवस्थापन Orange farming : आणि तंत्रज्ञान याचा वापर करून लाखो रुपये कमावण्याची नवीन संधी

संत्रा शेती

संत्रा शेती Orange farming संत्रा शेती संत्रा हे एक लोकांना आवडणारे फळ असून ते पोषणमुक्त असे फळ आहे भारतामध्ये महाराष्ट्र राजस्थान मध्यप्रदेश आणि पंजाबी यांच्यासारख्या राज्यांमध्ये संत्र्याची शेती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते Orange farming महाराष्ट्र मध्ये नागपूर हे संत्र्याची शेती करणारे केंद्र बनलेले आहे सर्व जगामध्ये नागपूरचे नाव संत्रा पिकासाठी प्रसिद्ध आहे तसेच संत्रा फळांमध्ये … Read more