हॉटेलचा व्यवसाय : hotel business लोकसंक्या वाढेल तसा दिवसेंदिवस वाढत जाणारा व्यवसाय

हॉटेल व्यवसाय 

हॉटेल व्यवसाय  hotel business म्हणजे पाहुण्यांना निवास तसेच खाद्यपदार्थ आणि आराम यांची सेवा करून व्यवसाय करणे होय यामध्ये इतर सेवा ही समाविष्ट असतात हॉटेलचा व्यवसाय हा पर्यटन उद्योगाचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे कारण प्रवास करत असताना निवास आणि भोजनाच्या सुविधा करण्यासाठी हॉटेलची गरज भासते हॉटेल व्यवसाय आणि त्याचे स्वरूप तसेच हॉटेल व्यवसायामध्ये मिळणारी अशी … Read more