ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय?What is Option Treding?
फ्युचर (What is Option Treding?) हा डेरिव्हेटिव्ह मार्केटचा भाग आहे फ्युचर हा एक प्रकारचा कॉन्टॅक्ट असल्यामुळे त्याला लॉर्ड साइज आणि एक्सपायरी असते दोन विकत न घेता लॉटमध्ये विकत घेणे म्हणजे जास्त प्रमाणात विकत घेणे मार्केट मधल्या प्रत्येक शेअरची लॉट साइज ठरलेली असते
जसे की एसबीआय 3000 आहे म्हणजे एसबीआय च्या एका लॉटमध्ये 3000 एवढे शेअर्स आहेत तसेच रिलायन्सचे फ्युचरची लॉटरी आहे अशा प्रकारे प्रत्यक्ष ठरलेली असते आपण एक किंवा अनेक लॉट्स फ्युचर मध्ये विकत घेऊ शकतो समाप्ती इथे फ्युचर मध्ये कसली समाप्ती तर फ्युचर कॉन्ट्रॅक्टची समाप्ती मित्रांनो आपण जेव्हा कुठल्याही गोष्टीचा कॉन्ट्रॅक्ट करतो तेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट एका मर्यादित कालावधीसाठी असतो
What is Option Treding?
आणि एका ठराविक तारखेला संपतो इथे सुद्धा जेव्हा फ्युचर कांट्रेक्ट्स ज्या तारखेला संपतात त्या तारखेला एक्सपायरी डेट असे म्हणतात थोडक्यात एक्सपायरी म्हणजे आपण घेतलेल्या शेअरचा लाड जास्तीत जास्त ज्या तारखेपर्यंत आपल्याकडे ठेवू शकतो
ती तारीख इथे कंपनीच्या शेअरचे लॉजची आणि इंडेक्स चे कमीत कमी एक्सपायरी ही एक महिना असते आणि जास्तीत जास्त एक्सपायरी ही तीन महिन्याची असते पहिल्या महिन्याच्या एक्सपायरीला नियमत एक्सपायरी असे म्हणतात दुसऱ्या महिन्याच्या एक्सपायरी ला नेक्स्ट मध्ये एक्सपायरी असे म्हणतात
What is Option Treding?
आणि तिसऱ्या महिन्याच्या एक्सपायरीला फार मंथ एक्सपायरी असे म्हणतात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी ही फ्युचर कॉन्टॅक्ट असते समजा एखाद्या एक्सपायरी असलेल्या गुरुवारी शेअर मार्केटला सुट्टी असेल तर त्याच्या आधीच्या दिवशी म्हणजेच बुधवारी म्हणजेच बुधवारी त्या महिन्याची एक्सपायरी पकडली जाते
हे शेअरच्या किंमती बरोबरच वर खाली होत असते साधारणपणे फ्युचर ची किंमत ही शोच्या किमतीपेक्षा थोडेफार प्रमाणात जास्त असते इथे फ्युचरच्या किमतीला टन वर असे म्हणतात
कधी कधी डाऊन ट्रेनमुळे फ्युचर ची किंमत शेअरच्या किमतीपेक्षा कमी सुद्धा होते पण हे खूप कमी प्रमाणात होते व असे झाल्यास फ्युचर डिस्काउंट मध्ये आहे असे म्हटले जाते कुठल्याही शेअरचे फ्युचरची लॉट साइज अशाप्रकारे ठरवली असते की त्याची टन वर किंमत पाच लाखांचे वर गेले पाहिजे.
What is Option Treding?
उदाहरणार्थ एसबीआयचे 3000 आहे सध्या एसबीआय च्या शेअरची किंमत 400 च्या जवळपास चालू आहे यावरून एसबीआय च्या फ्युचर ची टर्न वर किंमत काढली तर ती होते 3000 गुणिले 400 बरोबर बारा लाख याचप्रमाणे बाकी शेअर्सच्या फ्युचरच्या टर्वर किमती काढल्या तर त्या खालील प्रमाणे येतील
आयसीआयसीआय बँक शेअर प्राइस 600 प्लॉट साइज 1375 बरोबर आठ लाख 25 हजार विप्रो चे प्राईस 480 लॉट साईज 3200 बरोबर 1500000 36 हजार रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस 2000 लॉट साईज अडीचशे बरोबर पाच लाख वरील फ्युचर चे टर्न वर किमती बघून तुम्हाला वाटलं असेल की हे खूपच महाग आहे आणि सामान्य माणसाला कसं काय फ्युचर मध्ये काम करता येईल
इक्विटी आणि फ्युचर मध्ये हाच फरक आहे इक्विटी मध्ये आपल्याला शेअरच्या किंमतीचे 100% पैसे भरावे लागतात पण फ्युचर चे लॉट साठी आपल्याला शंभर टक्के रक्कम न भरता फ्युचरच्या टन वरच्या फक्त दहा ते वीस टक्के रक्कम भरावी लागते दहा ते वीस टक्के यासाठी म्हटले आहे
कारण ही टक्केवारी प्रत्येक ब्रोकरच्या हातात असते जास्तीत जास्त ब्रोकर फ्युचर दहा टक्के किमतीमध्ये घ्यायची ती परवानगी देतात त्याला शेअर मार्केटच्या भाषेत लेव्हरेज असे म्हणतात लेवरेज म्हणजे थोडक्यात ब्रोकर कडून उधारीवर घेतलेले रक्कम म्हणजे आपण उरलेले 90% ब्रोकर कडून उधार घेत असतो
त्या बदली आपल्याकडून तो ब्रोकरे चार्जेस घेत असतो शेअर मार्केटमध्ये कसे काम करते हे एका उदहरणाच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया इन्फोसिस कंपनी सर्वांना माहितीच आहे कंपनीची सध्याची किंमत 1350 च्या आसपास चालू आहे इन्फोसिस कंपनीच्या फ्युचरची लॉट साईड ही ६०० आहे इन्फोसिस कंपनीचा फ्युचर टन वर काढला
तर तो येतो 1350 गुणिले 600 बरोबर आठ लाख दहा हजार टन वर दहा टक्के रक्कम काढली तर ती येते 81000 म्हणजे 81 हजार रुपये भरून आपण इन्फोसिसचा फ्युचर चा एक लॉट विकत घेऊ शकतो की 81000 रक्कम तुमच्या डिमॅट मध्ये असणे गरजेचे आहे आता समजा इन्फोसिस चा शेअर एक्सपायरीच्या आधी तेराशे 50 चा चौदाशे पन्नास झाला तर सहाशे लोकसाईडच्या हिशोबाने 600 * 100 = 60 हजार इतका प्रॉफिट आपल्याला इन्फोसिच्या एका लॉटवर होईल
इथे तुम्ही बघू शकता की आपण 81,000 गुंतवले आणि त्यावर एक ते तीन महिन्यात 60000 रुपये कमावले म्हणजेच इन्फोसिसच्या एका लॉटरी जवळ जवळ 75 टक्के प्रॉफिट तीन महिन्याच्या आत दिला फ्युचरमध्ये गुंतवणूक काही प्रमाणात जास्त असली तरी त्याचे प्रॉफिट देण्याचे प्रमाण सुद्धा तितके जास्त आहे
म्हणून अनेक सामान्य इन्वेस्टर सुद्धा इंट्राडे पेक्षा फ्युचरमध्ये ट्रेड करण्याला प्राधान्य देतात कारण फ्युचर मध्ये वेळ सुद्धा जास्त मिळतो आणि प्रॉफिट सुद्धा जास्त असतोआता फ्युचरची एक दुसरी बाजू आहे ती सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया या इन्फोसिसच्या उदाहरणांमध्ये शेअर शंभर रुपयांनी वाढला तर 60000 रुपयांपर्यंत प्रॉफिट होईल
हे आपण पाहिले पण समजा शेअर खाली आला तर काय होईल आपण शेअर तेराशे पन्नास रुपयांना घेतला होता तिथून समजा तो दोनशे रुपयांनी खाली पडला तर शेअर अकराशे पन्नास रुपयांवरील आपण फ्युचरच्या एका लॉट साठी 81 हजार रुपये भरले होते पण जर शेअर 200 रुपयांनी खाली आला तर सहाशे गुणिले दोनशे बरोबर एक लाख वीस हजार रुपयांचा लॉस होऊ शकतो
ऑप्शन ट्रेडिंग हे एकदम साध्या आणि सोप्या भाषेत बघायचा प्रयत्न करणार आहोत ऑप्शन्स हा डेरिव्हेटिव्ह मार्केटचा भाग आहे ऑप्शन्स हा एक प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे त्याला लॉट साइज आणि एक्सपायरी असते
एक्सपायरी म्हणजे काय ?
खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे कुठल्याही कंपनीचे शेअर्स एक किंवा दोन विकत न घेता लॉटमध्ये विकत घेणे म्हणजे जास्त प्रमाणात विकत घेणे डेरीवेटीव्ह मार्केट मधल्या प्रत्येक शेअरची लॉट साईझ ठरलेली असते जसे की एसबीआयची लॉट साईट 3000 आहे रिलायन्सची लॉट साइज अडीचशे आहे
निफ्टी ची लॉट साइज ७५ आहे अशाप्रकारे प्रत्येक शेअरची लॉट साईझ ही ठरलेली असते आपण एक किंवा अनेक प्लॉट्स ऑक्शन्स मध्ये विकत घेऊ शकतो एक्सपायरी चा अर्थ होतो समाप्ती इथे ऑप्शन्स मध्ये कसली समाप्ती तर ऑप्शन कॉन्ट्रॅक्टची समाप्ती म्हणजे आपण घेतलेल्या शेअरचा लॉर्ड जास्तीत जास्त ज्या तारखेपर्यंत आपल्याकडे ठेवू शकतो
ती तारीख इथे कंपनीच्या शेअरच्या लॉटची कमीत कमी एक्सपायरी ही एक महिना असते आणि जास्तीत जास्त तीन महिन्यांचे असते इंडेक्सच्या लॉटची एक्सपायरी ही शेतच एक्सपायरी पेक्षा थोडी वेगळी असते इंडेक्सचे एक्सपायरी ही एक आठवड्यापासून ते तीन महिने असते म्हणजे कंपन्यांच्या शेअरची एक्सपायरी सांगितल्याप्रमाणे एक ते तीन महिने असते पण इंडेक्सची एक्सपायरी एक आठवडा दोन आठवडे तीन आठवडे चार आठवडे एक महिना पाच आठवडे असे
तीन महिन्यांपर्यंत असते इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे आपण पाहिलं असेल या उदाहरणांमध्ये निफ्टीच्या ऑप्शन ची लॉट साईज दिलेली आहे आणि निफ्टी हे इंडेक्स आहे ज्या लोकांना इक्विटी मार्केट माहिती आहे त्यांच्या लक्षात आलं असेल की इक्विटी मार्केटमध्ये इंडेक्सचे शेअर नसतात पण डिरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आपण काही इंडेक्स वर सुद्धा ट्रेड करू शकतो
त्याला ऑप्शन्स मध्ये इंडेक्स ऑप्शन असं म्हणतात शेअर मार्केटमध्ये बरेच इंडेक्स आहेत जसे की सेन्सेक्स निफ्टी बँक निफ्टी निफ्टी आयटी तुम्हाला सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय हे सविस्तरपणे आणि सोपे भाषेत जाणून घ्यायचे असेल
ऑप्शन ट्रेडिंग आणि फ्युचर ट्रेडिंग
मध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी वर ट्रेडिंग करू शकतो निफ्टीच्या ऑप्शनची लॉट साईड 75 आहे तर बँक निफ्टी च्या ऑप्शन ची लॉट साइज 25 आहे ऑप्शन्स मध्ये आपल्याला शेअरची पूर्ण किंमत न भरता फक्त प्रीमियम भरावा लागतो
ऑप्शन्स मध्ये काम करताना आपल्याला सर्वात आधी एक्सट्राइक प्राइस निवडावी लागते आणि प्रत्येक स्ट्राइक प्राइस साठी एक प्रीमियम ठरवलेला असतो प्रमाणे प्रीमियम भरून आपण ऑप्शन वर काम करू शकतो हे समजण्यासाठी एक उदाहरण बघूया
सचिनला नवीन फ्लॅट विकत घ्यायचा आहे पण त्याच्याकडे सध्या फ्लॅट घेणे एवढे पैसे नाहीये पुढच्या महिन्यात त्याला त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचे पैसे मिळणार आहे सचिनचे बजेट वीस लाखापर्यंत आहे सचिन पेपर मध्ये बातमी वाचतो त्याच्या बजेट मधले घर त्याला पाहिजे त्या ठिकाणी बरोबर वीस लाखात मिळत आहे
What is Option Treding?
पण ही वीस लाखाची ऑफर फक्त आजपर्यंत आहे उद्यापासून किमती वाढणार आहे सचिन एजंटला जाऊन भेटतो आणि त्याला सर्व हकीगत सर्व हकीगत सांगतो अशावेळी एजंट त्याला एक ऑप्शन देतो की आता फक्त पाच हजार रुपये देऊन तुम्ही फ्लॅट ची टोकन अमाऊंट भरा आणि बुकिंग निश्चित करा
पुढच्या महिन्यात 20 लाख रुपये भरून फ्लॅट तुमच्या नावावर करून घेऊ शकता सचिन खुश होतो कारण फक्त पाच हजार रुपये देऊन त्याला त्याच्या बजेट मधला फ्लॅट त्याला हव्या त्या किमतीत मिळणार असतो सचिन लगेच पाच हजार रुपये देऊन फ्लॅटचे बुकिंग निश्चित करतो
हे उदाहरण ऑप्शनच्या भाषेत सांगायचं झालं तर वीस लाख ही स्टाइल प्राइज आहे आणि पाच हजार टोकन ही प्रीमियम अमाऊंट आहे आता समजा पुढच्या महिन्यात फ्लॅट ची किंमत 25 लाख झाली पण सचिनने आधीच 5000 चे टोकन घेतल्यामुळे त्याला पुढच्या महिन्यात सुद्धा तो फ्लॅट २० लाखातच मिळणार अशा परिस्थितीमध्ये सचिनला पाच लाखाचा प्रॉफिट झाला असं म्हणता येईल
What is Option Treding?
What is Option Treding? इथे पाहा
3 thoughts on “ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय ?What is Option Treding?: जेवढी जोखीम तेवढाच फायदा देणारा शेअर मार्केट मधील एक प्रकार”